Beed Lok Sabha: कोण होणार बीडचा खासदार? अटीतटीच्या संघर्षात भाजपाचे कमळ फुलणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार?

Beed Lok Sabha
Source : Bajrang Sonawane and Pankaja Munde \ ABP Majha
LokSabha Election 2024: बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे यांच्यात मुख्य लढत, वंचितचे अशोक हिंगे चमत्कार करणार? बीडच्या निकालात सायलेंट मराठा फॅक्टरचा इफेक्ट दिसणार? पंकजा मुंडेंसाठी प्रतिष्ठेची लढाई
Beed Lok Sabha: निवडणूक कुठलीही असो त्यात संघर्ष , स्पर्धा , अटितटीची लढत नाही असं बीडमध्ये कधी होत नाही. यावेळी तर लोकसभेचा रणसंग्राम पार होता. म्हणूनच बीड लोकसभा (Beed Lok Sabha) मतदारसंघ हा राज्यात



