एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: प्रत्येक निवडणुकीत धनदांडग्यांनी उभे राहावे का?; नांदेड दक्षिणमधील बंडखोरांना हेमंत पाटलांनी यांनी सुनावले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती.

Hemant Patil: नांदेड दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेन बैठक घेत महानगर अध्यक्ष दिलीप कंडकुर्थे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी महायुतीचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली.  शिवसेना पदाधिकारी यांनी बैठक घेत हा निर्णय घेतला आहे. जर बंडखोरी मागे घेतली नाही तर नांदेडच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना काम करणार नाही. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती.

काँग्रेस उमेदवाराची सुपारी घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करण्याचं काम बंडखोराने केलेलं आहे. 2019 ला देखील असंच झालं होतं. लोकसभेचा उमेदवार देखील महायुतीचा आहे, अशावेळी समन्वय असलं पाहिजे. बंडखोरी थांबल्यास लोकसभेची आणि विधानसभेची जागा निवडून यायला मदत होईल, अशी भूमिका शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. भाजपाचे सगळे पदाधिकारी आमच्यासोबत असल्याचा दावा देखील हेमंत पाटील यांनी केला. तसेच बंडखोर उमेदवार वर्षाच्या दारावर होता. त्यानंतर आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराकडून कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि नुकसान टाळणं अतिशय गरजेचे असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले. तसेच प्रत्येक निवडणुकीत काय धन दानग्यांनीच उभे राहावे का?; नांदेड दक्षिण मधील बंडखोरांना हेमंत पाटील यांनी सुनावले. दरम्यान, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून श्री आनंदराव बोंढारकर यांनी व नांदेड लोकसभा पोट निवडणुकीकरिता महायुतीकडून भाजपचे डॉ.संतुकाराव हंबर्डे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. 

2019 च्या निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी 3592 मतांच्या फरकाने अपक्ष दिलिप व्यंकटराव कंदकुर्ते यांचा पराभव करुन जागा जिंकली.नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा (एमपी) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा 59442 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. मात्र, मागच्या काही दिवसापूर्वी खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. 

संबंधित बातमी:

Maharashtra Assembly Elections 2024 : बार्शीत पुन्हा पारंपारिक लढत, दिलीप सोपल नवव्यांदा रिंगणात, आजवर सात चिन्हं बदलली, तर राजेंद्र राऊतांनी..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Prakash Shendage : एकट्या मराठा समाजाच्या बळावर कुणालाही निवडणूक जिंकता येत नाही, जरांगेंना उशिरा सूचलेलं शहाणपण : प्रकाश शेंडगे
मनोज जरांगे एकट्याच्या बळावर कुणाला पाडू शकत नाहीत, प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane vs Rais Shaikh : हे व्हाईट कॉलर आहेत म्हणून ठीक आहे, राणेंचा शेख यांना इशारा1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 31 OCT 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionSharad Pawar : तुतारी वाजवणारा माणूस कधी लोकं विसरणार नाही।Muddyach Bola Indapur:Dattatray Bharne यांचा बालेकिल्ल्यात Harshvardhan Patil इंदापुरात कमबॅक करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Prakash Shendage : एकट्या मराठा समाजाच्या बळावर कुणालाही निवडणूक जिंकता येत नाही, जरांगेंना उशिरा सूचलेलं शहाणपण : प्रकाश शेंडगे
मनोज जरांगे एकट्याच्या बळावर कुणाला पाडू शकत नाहीत, प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
आधी रेल्वे सुटली, पुन्हा हल्लेखोर समजून कार्यकर्त्यानी मारलं, पोलिस तपासातून वेगळंच सत्य समोर आलं
आधी रेल्वे सुटली, पुन्हा हल्लेखोर समजून कार्यकर्त्यानी मारलं, पोलिस तपासातून वेगळंच सत्य समोर आलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
Embed widget