एक्स्प्लोर

Ganesh Bhokre: 'हिशोबात राहा, निवडणूक झाल्यावर बघून घेईन...', हेमंत रासनेंकडून मनसे उमेदवाराच्या कार्यकर्त्याला धमक्या, कसब्यात हाय व्होल्टेज ड्रामा

Ganesh Bhokre: आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचं गणेश भोकरे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओत म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असा उल्लेख त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केला आहे.

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातील (Pune News) कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार गणेश भोकरे (Ganesh Bhokre) आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा दिसून येत आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी हेमंत रासने यांच्यावर नाव न घेता धमकी दिल्याचा आरोप केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचं त्यांनी सोशल  मीडियावरील एका व्हिडिओत म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असा उल्लेख त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केला आहे. 

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेनंतर विरोधकांच्या पायाच्या खालची माती सरकली आहे, म्हणून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराकडून माझ्या सहकाऱ्यांना धमक्या येत आहेत. कसली भाषा करत आहेत, हिशोबात राहा निवडणूक झाल्यावर दाखवू अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचं त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. माझ्या सहकाऱ्यांना धमक्या द्यायच्या आधी या गणेश भोकरेला भिडा मी एकटा नाही. माझ्या मागे सर्व मित्र परिवार आहे आणि गोरगरीब जनता आहे, जे काही करायचं आहे ते समोर येऊन करा. तुम्ही सांगेल त्या ठिकाणी यायला मी तयार आहे असे गणेश भोकरे (Ganesh Bhokre) यांनी व्हिडिओ म्हटलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ganesh Bhokre MNS (@ganesh_bhokre_1010)

हिशोबात रहा, निवडणूक झाल्यावर बघून घेईन…

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार गणेश भोकरे आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा दिसून येतोय .पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी हेमंत रासने  यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कसली भाषा करत आहेत हिशोबात राहा निवडणूक झाल्यावर दाखवू अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याच 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितल आहे. मला जर अजून धमक्या आल्या तर मी थेट रासने यांच्या ऑफिसवर धडकणार असल्याचा इशारा गणेश भोकरे यांनी दिला आहे. 

आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात आहे. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असा उल्लेख त्यांनी हेमंत रासने यांचा केला आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर विरोधकांच्या पायाच्या खालची माती सरकली आहे, म्हणून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार कडून माझ्या सहकाऱ्यांना धमक्या यायला लागले आहेत. कसली भाषणा करत आहेत हिशोबात राहा निवडणूक झाल्यावर दाखवू अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Embed widget