एक्स्प्लोर

महाराष्ट्रात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, राज्यात 9 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती मतदान?

Vidhan Sabha Election 2024 Voting : राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 6.61 टक्के मतदान झाले आहे. सकाळापासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.61 टक्के मतदान झाले आहे. 

राज्यात कोणत्या ठिकाणी किती मतदान? 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सकाळी ०९.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)   

१७८धारावी - ०४.७१ टक्के  
१७९ सायन-कोळीवाडा  -  ०६.५२  टक्के  
१८० वडाळा –  ०६.४४  टक्के  
१८१ माहिम –  ०८.१४ टक्के
१८२ वरळी –  ०३.७८  टक्के  
१८३ शिवडी –  ०६.१२  टक्के 
१८४ भायखळा –  ०७ .०९ टक्के    
१८५ मलबार हिल –  ०८.३१  टक्के
१८६ मुंबादेवी - ०६.३४ टक्के 
१८७ कुलाबा - ०५.३५  टक्के   

छत्रपती संभाजीनगर 

सकाळी : 9 वाजेपर्यंत

जिल्ह्याची एकूण टक्केवारी : 7.5 टक्के

सर्वाधिक सिल्लोड 10.20 टक्के मतदान

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ :  6.18
औरंगाबाद मध्य मतदारसंघ  : 7.22 
औरंगाबाद पूर्व मतदारसंघ : 8.44 
पैठण विधानसभा मतदारसंघ : 7.06
गंगापूर विधानसभा मतदारसंघात : 4.77
सिल्लोड विधानसभा मतदारसंघ : 10.28
फुलंब्री विधानसभा मतदारसंघ : 7.10
कन्नड विधानसभा मतदारसंघ : 7.23
वैजापूर विधानसभा मतदारसंघ : 5.19

जिल्हा रत्नागिरी वेळ ७ ते ९

जिल्ह्याची टक्केवारी - ८.९६%
मतदार संघ टक्केवारी
१) २६३ दापोली - ८.५४ %
२)  २६४ गुहागर - ९.१६%
३)  २६५ चिपळूण- १०.१४%
४)  २६६ रत्नागिरी - ९.७%
५)  २६७ राजापूर- ८.८९% 

नागपूरमध्ये मतदानाची काय स्थिती, सकाळी 9 वाजेपर्यंत 

 नागपूर (सरासरी) - 6.86% 

- हिंगणा - 5.32 %

- कामठी - 6.71 

- काटोल - 5.20 

- मध्य - 6.14 

- पूर्व - 8.01 

- उत्तर - 3.54 

- दक्षिण - 8.40 

- दक्षिण -पश्चिम - 8.92 

- पश्चिम - 7.50 

- रामटेक - 6.71 

- सावनेर - 7.25 

- उमरेड - 8.98

अमरावती

अमरावती जिल्ह्यातील सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी 

अचलपूर - 8.77%
अमरावती - 4.63%
बडनेरा - 6.32%
दर्यापूर - 4.70%
धामणगाव रेल्वे- 4.35%
मेळघाट - 6.20%
मोर्शी - 7.34%
तिवसा - 6.75%

पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी

- सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानाची सर्वाधिक टक्केवारी कसबा विधानसभा मतदारसंघात 

- ⁠नऊ वाजेपर्यंत कसबा विधानसभा मतदारसंघात 7.44% मतदान 

- ⁠पुणे जिल्ह्याची नऊ वाजेपर्यंत ची 21 विधानसभा मतदारसंघातील मतदानाची सरासरी 5.53% 

- ⁠सर्वात कमी मतदान पिंपरी विधानसभा मतदारसंघात. पिंपरी त ४.०४ टक्के मतदान

दरम्यान, राज्यात इतरही जिल्ह्यांत मोठ्या उत्साहात मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. काही ठिकाणी गोंधळाच्या, ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र निवडणूक यंत्रणा मतदान सुरळीत पर पडावे यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.  

हेही वाचा :

Documents For Vidhan Sabha Election 2024 : आज राज्यात विधानसभेसाठी मतदान, 'या'पैकी कोणतेही एक कागदपत्र असले तरी करता येणार मतदान!

Maharashtra Election : राज्यातील 288 मतदारसंघांतील 4136 उमेदवारांचे भवितव्य होणार पेटीत बंद; मतदानाची वेळ कधीपर्यंत? 

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: नागपुरात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुमारे 6.86 टक्के मतदान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget