एक्स्प्लोर

Maharashtra Chief Minister List : यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद 'या' नेत्यांनी भूषवलं, जाणून घ्या संपूर्ण यादी, नव्या सरकारचं मुख्यमंत्रिपद कुणाला?

Maharashtra Chief Minister List : महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. ते राज्याचे 31 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दमदार यश मिळालं आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मित्रपक्षांसह 236 जागा मिळाल्या आहेत.  भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जाग मिळाल्या आहेत.  संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. देवेंद्र फडणवीस यांनी 14 व्या विधानसभेचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते कार्यकाळानुसार राज्याचे 21 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.

महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची यादी: 

1. यशवंतराव बळवंतराव चव्हण  - 1  मे 1960 ते 20 नोव्हेंबर 1962

2. मारोतराव सांबशिव कन्नमवार -21 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

3. परशुराम कृष्णाजी सावंत (हंगामी) 25 नोव्हेंबर 1963 ते  04 डिसेंबर 1963

4. वसंतराव फुलसिंग नाईक- 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975

5. शंकरवर भाऊराव चव्हाण - 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977

6.  वसंतराव  बंडुजी पाटील - 17 एप्रिल 1977 ते 6 मार्च 1978

7. वसंतराव बंडुजी पाटील - 7 मार्च 1978 ते 17 जुलै 1978

8. शरदचंद्र गोविंदराव पवार -18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980  

9. अब्दुल रहमान अब्दुल गफूर अंतुले -9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982

10. बाबासाहेब अनंतराव भोसले - 20 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

11. वसंतराव बंडूजी पाटील- 02 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985

12. वसंतराव बंडूजी पाटील- 10 मार्च 1985 ते 1 जून 1985

13. शिवाजीराव भाऊराव पाटील- निलंगेकर  -03 जून 1985 ते 7 मर्च 1986

14. शंकरराव भाऊराव चव्हाण - 14 मार्च 1986 ते 24 जून 1988

15. शरदचंद्र गोविंदराव पवार -25 जून 1988  ते  3 मार्च 1990

16. शरदचंद्र गोविंदराव पवार -04  मार्च 1990 ते 25 जून 1991

17. सुधाकरराव राजूसिंग नाईक - 25 जून 1991 ते 23 फेब्रुवारी 1993

18. शरदचंद्र गोविंदराव पवार -06 मार्च 1993 ते 13 मार्च 1995

19. मनोहर गजानन जोशी -14 मार्च  1995 ते 30 जानेवारी  1999

20. नारायण तातू राणे 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999

21. विलासराव दगडोजी  देशमुख -18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003

22. सुशिलकुमार संभाजीराव शिंदे - 18 जानेवारी 2003 ते 31 ऑक्टोबर 2004

23. विलासराव दगडोजीराव देशमुख  -1 नोव्हेंबर 2004 ते 7 डिसेंबर 2008

24. अशोक शंकरराव चव्हाण -8 डिसेंबर 2008 ते 8 नोव्हेंबर 2009

25.अशोक शंकरराव चव्हाण - 1 नोव्हेंबर 2009 ते 10 नोव्हेंबर 2010

26. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण - 11 नोव्हेंबर 2010 ते 27 सप्टेंबर 2014

27. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019

28. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस - 23 नोव्हेंबर 2019  ते 26 नोव्हेंबर 2019

29.उद्धव बाळासाहेब ठाकरे - 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022

30. एकनाथ संभाजीराव शिंदे- 30  जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024

31 देवेंद्र गंगाधरराव फडणवीस- 5 डिसेंबर 2024 पासून कार्यकाळ सुरु 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 236 जागांवर यश मिळालं आहे. महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत बैठका पार पडल्यानंतर महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले. 

इतर बातम्या :

 होय, मला ट्रम्पेटचा लाभ झाला; शरद पवारांची भेट, पवार-पवार एकत्र येण्याबाबत वळसे पाटलांचं सूचक वक्तव्य

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
Embed widget