एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांची खास यंत्रणा अॅक्टिव्ह, सोशल मीडिया अकाऊंसवर जागता पहारा, वाचा नेमकं काय होणार?

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी सोशल मीडियावर खोटी माहिती पुरवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 : विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Elections 2024) खोट्या माहितीच्या पसरविल्या जाणाऱ्या फेक नरेटिव्हवर पोलीस आता करडी नजर ठेवणार आहेत. त्याचसाठी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) काही सोशल मीडिया अकाउंट्स सर्व्हेलन्सखालीही ठेवली आहेत. यापूर्वी ज्यांनी सोशल मीडियावर चिथावणी देणाऱ्या पोस्ट केल्या होत्या, त्याचे सोशल मीडिया अकाऊंटही आता सर्व्हेलन्सखाली येणार आहेत. इतकच नही तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही पोलिसांची नजर असणार आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी माहिती दिली. 

यासाठी व्हाट्सअॅप, युट्युब,फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम या पाच माध्यमांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी एआय म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्सचाही वापर पोलिसांकडून केला जाणार आहे. पण व्हाट्सअॅप आणि टेलिग्रामवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ह्युमन  इंटेलिजन्सचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  त्याचप्रमाणे व्हाट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुप्समध्ये पोलिसांची उपस्थिती असल्याचे संकेतही पोलिसांनी दिले आहेत. 

सायबर पोलीस पथक तयार

सध्या व्हाट्सअॅप, युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम या पाच माध्यमांवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काही लोक फेक पोस्ट आणि डीप फेक व्हिडिओज तयार करून वायरल करत आहे.प्रामुख्याने फेक नरेटिव्ह तयार करण्यासाठी याचा वापर केला जातोय. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यात फेक नरेटिव्ह तयार करणे, पसरविणे गुन्हा असून शिक्षेस पात्र आहे.त्यामुळे नागपूर पोलिसांनी सर्व पोलीस स्थानकात सायबर पोलीस पथक तयार केल्याची माहिती उपयुक्त मतानी यांनी दिली आहे.

या पथकामध्ये एक अधिकारी, दोन कर्मचारी आणि काही गुप्त कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. हे पथक फेक पोस्ट किंवा जाती समूहाच्या विरोधात काही चुकीची माहिती प्रसारित केल्या जात असतील तर त्यावर नजर ठेवत आहे. खोटी सोशल मीडिया पोस्ट नजरेस पडताच हे विशेष पथक ते पोस्ट डिलीटही करत आहे. तसेच चुकीच्या पोस्ट करणाऱ्यांना शोधून त्यांच्या विरोधात कारवाई करत असल्याची माहिती ही उपायुक्त रोहित मतानी यांनी दिली.                                                        

ही बातमी वाचा : 

Ajay Chaudhari : बाळा नांदगावकर राहतात कुठे आणि निवडणूक लढवतात कुठे? ठाकरे गटाच्या अजय चौधरींचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू: अमित शाह
अमित शाहांचं मोठं आश्वासन, ही टर्म संपायच्या आधी मुंबईतून एक-एकाला वेचून बाहेर काढू
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jogeshwari East Rada: जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते भिडलेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू: अमित शाह
अमित शाहांचं मोठं आश्वासन, ही टर्म संपायच्या आधी मुंबईतून एक-एकाला वेचून बाहेर काढू
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Thackeray Vs Shinde Rada: मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
Embed widget