एक्स्प्लोर

Umarkhed Assembly Election Result : उमरखेडमध्ये भाजपचे किसन वानखेडे विजयी, काँग्रेसचे साहेबराव कांबळे पराभूत

Umarkhed Assembly Election 2024 : उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून किसन वानखेडे आणि काँग्रेसकडून साहेबराव कांबळे रिंगणात आहेत.

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यामध्ये यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी, उमरखेड, पुसद आणि दिग्रस मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यातील सातपैकी तीन मतदारसंघ राखीव आहेत. यामध्ये राळेगाव आणि आर्णी हे मतदारसंघ राखीव आहेत. उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून भाजपनं किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसनं साहेबराव कांबळेंना उमेदवारी दिली होती.या मतदारसंघात भाजनं सलग तिसऱ्यांदा या विधानसभा मतदारंसघात विजय मिळवला आहे. तर 2009 ला काँग्रेसनं या जागेवर विजय मिळवला होता. किसन वानखेडे यांना 108682 मतं मिळाली. तर, साहेबराव कांबळे यांना 92053 मतं मिळाली आहेत. किसन वानखेडे यांनी साहेबराव कांबळे यांचा 16629 मतांनी पराभव केला.  

उमरखेडमध्ये भाजप आणि काँग्रेस आमने सामने  

भाजपनं या निवडणुकीत विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांच्याऐवजी किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसनं देखील या मतदारसंघातून नवीन उमेदवार दिला होता. साहेबराव कांबळे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

लोकसभेला काय घडलं?

उमरखेड विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातील मतदारांना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला होता. उमरखेड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांना 82435 मतं मिळाली होती. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबुराव कोहळीकर यांना 75090 मतं मिळाली होती.

उमरखेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपच्या नामदेव ससाणे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत  87337 मत मिळाली. तर काँग्रेसच्या विजयराव खडसे यांना 78050 मत मिळाली होती. अपक्ष उमेदवार उमाजी विंकारे यांना 18248 मतं मिळाली होती. नामदेव ससाणे यांनी देखील निसटता विजय मिळवला होता.

इतर बातम्या : 

विधानसभेची खडाजंगी : यवतमाळमध्ये 2019 ला भाजप सेनेचं वर्चस्व, 2024 च्या लोकसभेला मविआची सरशी, विधानसभा निवडणुकीत काय होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report BJP MNS : पाठिंब्याच्या बदल्यात भाजप मनसेला कोणतं गिफ्ट देणार?Special Report Vidhansabha Adhiveshan :  विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानंSharad Pawar PC : ममता बॅनर्जींमध्ये 'इंडिया'चं नेतृत्व करण्याची क्षमता,पवारांचं मोठ वक्तव्यJob Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात नोकरीची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Mohammed Shami : दुसऱ्या कसोटीत संकटात असलेल्या भारतासाठी दिलासा, मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना नवी अपडेट, मोहम्मद शमी कमबॅक करणार?
Embed widget