एक्स्प्लोर

कोथरुडमध्ये भूमिपुत्राला निवडून द्या, कोल्हापूरचं पार्सल परत पाठवा, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला 

चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) हे भूमिपुत्र आहे. भूमिपुत्राला निवडून आणायचं की कोल्हापूरचं पार्सल परत पाठवण्याचं हे कोथरुडकरांच्या (Kothrud) हाती असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Chandrakant Patil : चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) हे भूमिपुत्र आहे. भूमिपुत्राला निवडून आणायचं की कोल्हापूरचं पार्सल परत पाठवण्याचं हे कोथरुडकरांच्या (Kothrud) हाती आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टोला लगावला. राज्यात खूप प्रश्न आहेत. पुण्यात कोयता गँगचे म्होरके निवडणुकीला उभे असल्याचेही राऊत म्हणाले. 23 तारखेला आमदार म्हणून मुंबईत या असेही राऊत मोकाटे यांना म्हणाले. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असे राऊत म्हणाले. 

संजय राऊतांच्या उपस्थितीत चंद्रकांत मोकाटे यांचा वाढदिवस साजरा

भीती वाटणाऱ्याला उपद्व्याप करावे लागतात, पैसे वाटावे लागतात. अंगठ्या द्याव्या लागतात असेही संजय राऊत म्हणाले. कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या कार्यालयात संजय राऊत आले होते. यावेळी ते बोलत होते. आज चंद्रकांत मोकाटे यांचा वाढदिवसाच आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांच्या उपस्थित मोकाटे यांनी केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा दिल्या. संजय राऊत आज पुण्यातील मतदारसंघात धावत्या भेटी देत आहेत. पुण्यात येऊन जा असा अनेकांचा आग्रह होता. पैसे, अंगठ्या कुठं वाटतयात याकडं लक्ष ठेवायचं आहे, असेही राऊत म्हणाले.  

कोथरुड मतदारसंघात तिरंगी लढत

शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला होता. शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार हे इच्छुक होते. मात्र, मोकाटे यांना पक्षाने संधी दिली आहे. मनसेकडून अॅड. किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात तुल्यबळ नेता नसल्याने पुन्हा एकदा चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघाच तिहेरी लढत होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. मतदानासाठी पाच दिवस उरले आहेत. त्यामुळं वेगानं प्रचार सुरु आहे. अशातच राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सत्ताधारी पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहेत. तर विरोधाक महाराष्ट्रात परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहे. त्यामुळं राज्यात कोणाची सत्ता येणार 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Kothrud Assembly Election : कोथरूडमधून मविआचा उमेदवार ठरला! पुन्हा माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंना दिली संधी, तिहेरी लढतीचा कोणाला बसणार फटका?

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Doval : ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
Harshvardhan Patil : आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
Mumbai NCP : मुंबई राष्ट्रवादीला अध्यक्ष नाहीच, महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्याकडे धुरा
मुंबई राष्ट्रवादीला अध्यक्ष नाहीच, महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्याकडे धुरा
पिंपरीत खळबळ... जिम ट्रेनर तरुणीकडून मित्राच्या मदतीने युवकाची हत्या; दोघेही स्वत:हून पोलीस स्टेशनला हजार
पिंपरीत खळबळ... जिम ट्रेनर तरुणीकडून मित्राच्या मदतीने युवकाची हत्या; दोघेही स्वत:हून पोलीस स्टेशनला हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Doval : ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
Harshvardhan Patil : आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला पद मिळालं तर सोडून गेलेले सर्व परत येतील; हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
Mumbai NCP : मुंबई राष्ट्रवादीला अध्यक्ष नाहीच, महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्याकडे धुरा
मुंबई राष्ट्रवादीला अध्यक्ष नाहीच, महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्याकडे धुरा
पिंपरीत खळबळ... जिम ट्रेनर तरुणीकडून मित्राच्या मदतीने युवकाची हत्या; दोघेही स्वत:हून पोलीस स्टेशनला हजार
पिंपरीत खळबळ... जिम ट्रेनर तरुणीकडून मित्राच्या मदतीने युवकाची हत्या; दोघेही स्वत:हून पोलीस स्टेशनला हजार
भरत गोगावले म्हणतात, पालकमंत्री किस बात की चीज; आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा वाद
भरत गोगावले म्हणतात, पालकमंत्री किस बात की चीज; आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा वाद
मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले
मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियानं नियम बदलला, आता 'या' व्यवहारांसाठी खातेदारांना पैसे मोजावे लागणार, 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी
स्टेट बँक ऑफ इंडियानं नियम बदलला, आता 'या' व्यवहारांसाठी खातेदारांना पैसे मोजावे लागणार, जाणून घ्या सविस्तर
जमिनीच्या वादाचा वचपा काढला; धाराशिवमध्ये भररस्त्यात पती पत्नीला संपवलं, थरारक घटनेनं जिल्हा हादरला
जमिनीच्या वादाचा वचपा काढला; धाराशिवमध्ये भररस्त्यात पती पत्नीला संपवलं, थरारक घटनेनं जिल्हा हादरला
Embed widget