एक्स्प्लोर

Daund Assembly Election: रमेश थोरातांना राहुल कुल यांचा धक्का; दौंड विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपने उधळला गुलाल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव

Daund Assembly Election: भाजपचे आमदार राहुल कुल यांनी दौंड विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे.

Daund Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघाचा (Daund Assembly Election) निकाल आता स्पष्ट झाला आहे. दौंडमधील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपचे उमेदवार राहुल कुल (Rahul Kul) आघाडीवर होते. त्या आघाडीची घौडदौड कायम ठेवत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांना मोठा धक्का बसला आहेत. दौंड (Daund Assembly Election) तालुक्यात यंदा अटीतटी लढत झाली. राहुल कुल (Rahul Kul) यांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी रमेश थोरात यांना उमेदवारी दिली होती. 13678 मतांनी भाजपचे राहुल कुल (Rahul Kul) विजयी झाले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांचा विजय हा काठावर झाला होता. रमेश थोरात यांचा अवघ्या 746 मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी देखील रमेश थोरात यांनी (Ramesh Thorat) पुन्हा राहुल कुल (Rahul Kul)यांच्याविरूध्द लढत दिली पण या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना धक्का बसला आहे. (Daund Assembly Election)

विधानसभेच्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश थोरात अपक्ष निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र, यावेळी देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यातील काही मतदारसंघांमध्ये निकाल आता समोर येत आहेत, त्यावरून राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होण्याची चिन्हं दिसून येत आहेत. महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा धक्का आहे. भाजपकडून विद्यमान आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच उमेदवार यादीत आमदार राहुल कुल यांची उमेदवारी निश्चित केली होती. 

2019 ला मिळालेले मताधिक्य

राहुल कुल  - 103664
रमेश थोरात - 102918

2019च्या निवडणुकीत रमेश थोरात यांचा पराभव 

2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल यांचा विजय अगदी काठावर झालेला होता. राहुल कुल यांना 746 मत जास्त मिळाली त्यामुळे रमेश थोरातांचा निसटता पराभव झाला होता. त्या पराभवाचा वचपा ते यंदा काढतील अशी चर्चा असतानाच रमेश थोरात यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. विधानसभेच्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश थोरात अपक्ष निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळूनही त्यांना अपयश आलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Pune Congress: पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
Rajya Sabha Election 2026 Meenakshi Natarajan: मध्य प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा, इकडे काँग्रेसने आमदारांना रिसॉर्टवर नेण्याचा प्लॅन आखला, तिकडे एका चुकीमुळे भाजपचा उमेदवार थेट विजयीच झाला
राज्यसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा, काँग्रेसचा आमदारांना रिसॉर्टवर नेण्याचा प्लॅन, पण एका चुकीमुळे भाजपचा उमेदवार थेट विजयीच झाला
सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक! दोन्ही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत, जयंत पाटलांचा टोला
सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक! दोन्ही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत, जयंत पाटलांचा टोला

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget