एक्स्प्लोर

मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 

अजित पवारांचे निकटवर्तीय आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. रमेश थोरात हे खासदार सुप्रिया सुळेच्या (Supriya Sule) भेटीसाठी बारामतीत दाखल झाले आहेत.

Ramesh Thorat : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. रमेश थोरात हे खासदार सुप्रिया सुळेच्या (Supriya Sule) भेटीसाठी बारामतीत दाखल झाले आहेत. बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंदाबाग या निवासस्थानी बैठक होणार आहे. त्यामुळं थोरात हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे.   तुतारीकडून निवडणूक लढवावी, असा लोकांचा आग्रह आहे. नाही मिळाली तर अपक्ष लढा असे कार्यकर्त्यांनी सांगितल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे. त्याप्रमाणे आम्ही तुतारी हाती घेण्याचे ठरवल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे. आता उद्यापर्यत निर्णय अपेक्षित आहे. रमेश थोरात हे सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी आले आहेत. 

मी सध्या तुतारीच्या चिन्हाची वाट बघतोय

गेल्या महिनाभरापासून मी तालुक्यात दौरा केलेला आहे. या दौऱ्यात लोकांचा मोठा पाठिंबा मला मिळाल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे. मतदारसंघात फिरत असताना लोकांनी मला सांगितले की तुतारी मिळाली तर घ्या, नाही मिळाली तर अपक्ष राहावं. कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीत निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे थोरात म्हणाले. मी सध्या तुतारीच्या चिन्हाची वाट बघत असल्याचे थोरात म्हणाले. ज्या कोणाकडे निवडून येण्याची शक्यता आहे, त्याला तिकीट मिळेल असे सुप्रिया आणि शरद पवार साहेबांनी सांगितल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली. 

मेरीट पाहून तिकीट देऊ असं वरीष्ठांनी सांगितलं 

मतदारांनी सांगितल्याप्रमाणे मला निर्णय करणं गरजेचं होतं हे मी अजित पवार यांना सांगितल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे. मतदारांच्या म्हणण्याप्रमाणे मला वागावं लागेल नाहीतर मतदार मला बाजूला सारतील असे थोरात म्हणाले. मेरीट पाहून तिकीट देऊ असे सुप्रिया ताईंनी सांगिल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली. 40 वर्षापासून मी राजकारण काम करत आहे. मोठ्या प्रमाणात जनता माझ्यासोबत असल्याची माहिती थोरात यांनी दिली. मी गट तट, जात पात अजिबात बघत नाही. जो येईल त्याच काम मी केलं असल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Jayant Patil on MVA : महाविकास आघाडी किती जागांवर बाजी मारणार, निवडणूक कधी लागणार? बड्या नेत्याने मुहूर्त अन् आकडा सांगितला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास

अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले

पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन

मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Superfast News : विधानसभा सुपरफास्ट बातम्या : Maharashtra Assembly Election 2024 : 8 PmUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हस्ते Rajan Salvi , Vaibhav Naik यांना एबी फॉर्मVishva Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून राज्यात 25 हून अधिक ठिकाणी संत संमेलनMVA Seat Sharing : मविआच्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना

मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!

Embed widget