एक्स्प्लोर

बापासाठी लेक मैदानात, थेट शरद पवारांना केली उमेदवारीची मागणी, मोहोळ मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग 

भाजपचे नेते लक्ष्मणराव ढोबळे (Laxman Dhoble) यांच्या कन्या कोमल ढोबळे ( Komal Dhoble ) यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांना लक्ष्मण ढोबळे यांना मोहोळमधून उमेदवारी देण्याची मागणी केलीय.

Mohol Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. अशातच माजी मंत्री आणि भाजपचे नेते लक्ष्मणराव ढोबळे (Laxman Dhoble) यांच्या कन्या कोमल ढोबळे ( Komal Dhoble ) यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. कोमल ढोबळे यांनी लक्ष्मण ढोबळे यांना मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. लक्ष्मण ढोबळे हे ऐकेकाळचे शरद पवारांचे (Sharad Pawar) निकटवर्तीय होते.

लक्ष्मण ढोबळे हाती घेणार तुतारी 

आज कोमल ढोबळे या बहुजन रयत परिषदेचे राज्यातील पदाधिकारी घेऊन मुंबई येथील वाय बी सेंटर मध्ये शरद पवार यांना भेटल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. दोनच दिवसांपूर्वी लक्ष्मण ढोबळे आणि सुप्रिया सुळे यांची मुंबई चर्चा झाली होती. आता थेट लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासाठीच मोहोळमध्ये उमेदवारी मागितल्याने मोहोळचा तिढा अजून वाढणार आहे. अजूनही लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपचा राजीनामा दिला नाही. दुसरीकडे बहुजन रयत परिषद या त्यांच्या संघटनेचा दबाव वाढल्याने त्यांनी शरद पवार गटाची तुतारी हातात घेण्याची तयारी केली आहे.

मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये चुरस वाढण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. नुकतीच ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली होती. त्यामुळं लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच आज लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे यांनी आज शरद पवार यांची मुंबईत भेट घेतलीय यावेळी त्यांनी लक्ष्मण ढोबळे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळं मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या:

लक्ष्मण ढोबळे भाजपला देणार धक्का? लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget