एक्स्प्लोर

प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणेंवर किती कर्ज? बीडमधील उमेदवारांच्या संपत्तीचं विवरण

बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यासह रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेकडून कालिदास आपेट हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बीड : बीडमध्ये भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी सोमवारी (25 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यासह रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेकडून कालिदास आपेट हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संपत्तीच्या विवरणानुसार, प्रीतम मुंडे यांची जंगम मालमत्ता 10 कोटींपेक्षा जास्त, तर स्थावर मालमत्ता तीन कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय त्यांच्यावर 8 कोटी 62 लाख रुपयांचं कर्ज आहे. बजरंग सोनवणे यांची जंगम मालमत्ता अडीच कोटी तर स्थावर मालमत्ता दीड कोटींपेक्षा अधिक आहे. तसंच त्यांच्यावर 64 लाखांचं कर्ज आहे. VIDEO | खासदार प्रीतम मुंडे यांचं गाजलेलं भाषण | बीड | माईक टेस्टिंग | एबीपी माझा उमेदवारांच्या संपत्तीचं विवरण बँकेत रोख : प्रीतम मुंडे : 45,61,929 हातातील रोख रक्कम : प्रीतम मुंडे : 3,70,125 मुदत ठेवी : 5,28,152 शेअर्स : 1,72,72,569 सोने : 100 ग्रॅम, किंमत 3,20,000 चांदी : 5 किलो, किंमत 1, 92, 500 दागिने : 8, 00, 000 जंगम मालमत्ता : 10,47,70,949 स्थावर मालमत्ता : 3,87,48,654 कर्ज : 8,62,77,794 गौरव खाडे यांची एकूण संपत्ती.. हातातील रोख रक्कम : 5,95,939 बँकेत रोख : 5,95,939 जंगम मालमत्ता : 2,21,02, 323 स्थावर मालमत्ता : 18,56,000 कर्ज : 1,25,56,000 वाहन : ऑडी कार, किंमत 22,00,000 --------- बजरंग सोनवणे यांची संपत्ती जंगम मालमत्ता : 2,52,11,409 स्थावर मालमत्ता : 1,63,00,000 कर्ज : 64,23,301 सारिका सोनवणे यांची संपत्ती जंगम मालमत्ता : 1,12,36,000 स्थावर मालमत्ता : 58,50,000 कर्ज : 14,39,801 वाहन : 1 स्कॉर्पिओ, तीन ट्रॅक्टर किंमत 3,75,000, 1 टँकर  15,34,996 आंबेडकर, शिंदे, स्वामी; सोलापुरातील उमेदवारांची मालमत्ता किती? VIDEO | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं गाजलेलं भाषण | बीड | माईक टेस्टिंग | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Embed widget