वंचितच्या मतांना महाविकास आघाडीचा सुरुंग; प्रकाश आंबेडकरांचं भविष्यातील राजकारण धोक्यात!

Akola Lok Sabha Election Result 2024 | Prakash Ambedkar
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांकडे हक्काच्या दलित, ओबीसी आणि मायक्रो मायनॉरिटीज समुदायानं पाठ फिरवल्यानं वंचित बहुजन आघाडीची राज्यात मोठी पिछेहाट झाली आहे.
Akola Lok Sabha Election Result 2024: अकोला: राज्यात प्रत्येक निवडणुकीत (Maharashtra Lok Sabha Election 2024) अनेक 'राजकीय फॅक्टर' काम करत असतात किंवा तयार होतात. मात्र, गेल्या दोन दशकांत राज्यात प्रत्येक निवडणुकीत चर्चा होते, ती 'प्रकाश
