एक्स्प्लोर

Kerala Election 2021 | राहुल गांधी हे 'टूरिस्ट पॉलिटिशन', गृहमंत्री अमित शाहंची टीका

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेठीचे 15 वर्षे प्रतिनिधित्व केलं तरी तिथं काहीच बदललं नाही, आता ते वायनाडला आले आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली आहे. 

मीनागंडी : काँग्रेस नेते राहुल गांधी हे 'टूरिस्ट पॉलिटिशन' आहेत, ज्यांनी अमेठीचे 15 वर्षे नेतृत्व केलं आणि आता ते वायनाडला आले आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. काँग्रेस आणि गांधी परिवारासाठी लोक केवळ व्होट बॅंक आणि सत्ता केवळ धन बॅंक आहे असेही ते म्हणाले. ते केरळ येथील मीनागंडी या ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी एकत्र येऊन आता नवा पक्ष तयार करावा आणि त्याचं नाव हे कॉम्रेड काँग्रेस पार्टी ठेवावं."

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना अमित शाह म्हणाले की, "केरळमधील वायनाड हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे. त्यांनी त्या आधी अमेठीचे 15 वर्षे प्रतिनिधित्व केले, त्या ठिकाणी कोणताही बदल झाला नाही. आता ते वायनाड येथे आले आहेत. ते एक पर्यटक आहेत. ते कधी अमेठीत जातात तर कधी वायनाडमध्ये. त्यामुळे त्यांच्याकडून विकासाची काही अपेक्षा करू नका."

युपीएचे सरकार दहा वर्षे सत्तेत होतं. लोकांनी विकास करण्यासाठी त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी जवळपास 12 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यामुळे काँग्रेस आणि गांधी परिवारासाठी लोक केवळ व्होट बॅंक आहे आणि सत्ता धन बॅंक आहे अशी टीका अमित शाह यांनी केली.

केरळमधील वायनाडच्या मीनागंडी येथे अमित शाह यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की जर या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडूण आला तर वायनाड जिल्हा हा देशातील सर्वात प्रगतीशील जिल्हा बनवू.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget