एक्स्प्लोर

Karnataka Government Formation: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत होण्याची शक्यता; सिद्धारमय्या दिल्ली दौऱ्यावर

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून काँग्रेसने भाजपला सत्तेतून हद्दपार केलं आहे. आता मुख्यमंत्रीपदाच्या नावावरून पक्षात मंथन सुरू आहे.

Karnataka Government Formation: कर्नाटकात काँग्रेसने (Congress) एक हाती सत्ता स्थापन केली आहे. पण कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कर्नाटकचा (Karnataka) पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेन्स कायम आहे, पण लवकरच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती मिळतेय.

कर्नाटकमध्ये गुरुवारी (18 मे) मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होऊ शकतो. माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या (Siddaramaiah) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. एबीपी न्यूजला काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धारमय्या यांचं नाव आघाडीवर आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धारमय्या यांना बहुतांश आमदारांचा पाठिंबा?

बहुतांश आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी सिद्धारमय्या यांना पाठिंबा दिला असल्याची शक्यता आहे, मात्र जर डीके शिवकुमार यांना अधिक पाठिंबा मिळाला, तर निर्णय त्यांच्या बाजूने जाऊ शकतो, असे मानले जात आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करून गुरुवारी शपथविधी घेण्याचा पक्ष नेतृत्वाचा विचार आहे. एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री यांच्यासह 24-25 मंत्री एकाच वेळी शपथ घेऊ शकतात.

सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्री न केल्यास फूट पडू शकते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डी.के. शिवकुमार यांच्याबाबत अनेक मुद्दे आहेत जे लक्षात ठेवावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारच्या आरोपांपासून दूर असले पाहिजे. त्यामुळे, डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री न केल्यास पक्षात फूट पडण्याची चिन्हं नाहीत, पण सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्री पद न दिल्यास काँग्रेस पक्षात नाराजी पसरू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सिद्धारमय्या मुख्यमंत्री नसतील तर फूट पडू शकते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीके शिवकुमार यांच्यासोबत इतरही अनेक मुद्दे आहेत ज्या लक्षात ठेवाव्या लागतील. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारच्या आरोपांपासून स्वच्छ असले पाहिजे. डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री न केल्यास पक्षांमध्ये फूट पडेल, सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्री न केल्यास पक्षांमध्ये नाराजी निर्माण होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सिद्धारमय्या दिल्लीला रवाना

कर्नाटकातील मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी पर्यवेक्षकांची टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम याबाबतचा अहवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवणार आहे. त्यासाठी आज सिद्धारमय्या आणि अनेक बडे नेते दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गेंची भेट घेणार आहेत. यासाठी सिद्धारमय्या दिल्लीला रवाना झाले आहेत, तर दुसरीकडे शिवकुमार म्हणतात की, त्यांना दिल्लीत येण्याचा फोन आलेला नाही. रविवारी सीएलपीच्या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांनी पुढील मुख्यमंत्री निवडण्याचे काम मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपवले.

हेही वाचा:

Karnataka Election 2023: कर्नाटकच्या विजयानं 2024 साठी मोदींना धक्का बसेल का? काय सांगतात आकडे?

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
आपलं पर्यावरण संस्थेचा अनोखा उपक्रम! नाशिकमध्ये कावळा आणि गिधड यांच्यात निवडणूक, कोणत्या पक्षानं मारली बाजी? 
आपलं पर्यावरण संस्थेचा अनोखा उपक्रम! नाशिकमध्ये कावळा आणि गिधड यांच्यात निवडणूक, कोणत्या पक्षानं मारली बाजी? 
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
Satara District bank Chairman Election 2026 Shambhuraj Desai: काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Ambadas Danve: भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
Sonia Gandhi Home सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
Pune News: रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
FDA Action On Nashik Misal Points: नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
Embed widget