एक्स्प्लोर

Karnataka Election 2023: कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी, आतापर्यंत झालेल्या छापेमारीत 375 कोटींची मालमत्ता जप्त

Karnataka Election 2023:  कर्नाटकात ईडीकडून आतापर्यंत 288 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Karnataka Election 2023:  गेल्या काही काळापासून राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Comission)  मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यावर भर देत असल्याचं पहायला मिळत आहे. निवडणुक आयोग याच मुद्द्यांचा विचार करत कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार मुक्त निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असल्याचं पहायला मिळत आहे. कर्नाटकात सध्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) राज्यातील बऱ्याच ठिकाणी छापेमारी (Raid) केली आहे. तसेच अहवालानुसार, या निवडणुकीच्या काळात करण्यात आलेल्या छापेमारीत 2018 विधानसभा निवडणुकांच्या तुलनेने 4.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. 
 
कडेकोट बंदोबस्त तसेच आजूबाजूच्या राज्यांशी समन्वय साधत कर्नाटकातील निवडणुकांच्या काळात होणाऱ्या अवैध व्यापारावर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कर्नाटकामध्ये 375 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची नोंद झाली आहे. तसेच आचारसंहिता लागू केल्यानंतर कर्नाटकात 288 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

आतापर्यंत जप्त करण्यात आलेली मालमत्ता

रोख रक्कम - 147.46 कोटी
अमली पदार्थ - 23.67 कोटी 
दारू - 83.66 कोटी
मौल्यवान गोष्टी - 96.60 कोटी 
या निवडणुकीच्या काळात जप्त करण्यात आलेली एकूण मालमत्ता - 375.61 कोटी
2018 विधानसभा निवडणूकीच्या काळात जप्त करण्यात आलेली मालमत्ता - 83.93 कोटी

Karnataka Election 2023: कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी, आतापर्यंत झालेल्या छापेमारीत 375 कोटींची मालमत्ता जप्त
 
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला होता. तेव्हा ही निवडणूक मुक्त वातावरणात पार पाडण्याचे आदेश आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या निवडणुकांची घोषणा करताना देखील निवडणुका मुक्त वातारणात पार पाडण्याच्या मुद्यावर भर देण्यात आला होता.  

कर्नाटकात निवडणुकांची रणधुमाळी 

कर्नाटकातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंड झाल्या असून 10 तारखेला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करत असले तरी कर्नाटकात सत्ता कुणाची येणार हे अवघ्या पाच दिवसात स्पष्ट होणार आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याने काँग्रेस, भाजप आणि जनता दल या तिन्ही पक्षांनी त्यांची ताकद लावली आहे. 
 
महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget