एक्स्प्लोर

.. तर यूपीमध्ये जयाप्रदा आणि आझम खान आमनेसामने!

लोकसभेसाठी यूपीच्या रामपूरमध्ये अभिनेत्री जयाप्रदा आणि समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

लखनौ : लोकसभेसाठी यूपीमधील रामपूरमध्ये अभिनेत्री जयाप्रदा आणि समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने जयाप्रदा यांना रामपूरमधून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, तर आझम खान यांना समाजवादी पार्टी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. असं झालं तर जयाप्रदा आणि आझम खान यांच्यातील लढत औत्सुक्याची बाब ठरेल. रामपूरमधून अभिनेत्री जयाप्रदा दोनवेळा खासदार राहिल्या आहेत. तर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान रामपूरमधून नवव्या वेळी आमदार राहिले आहेत. तसंच त्यांचा धाकटा मुलगा अब्दुल्ला हासुद्धा आमदार आहे. आझम खान यांनी पक्षाचे तिकीट दिल्यास लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नैपाल सिंह रामपूरमधील भाजप खासदार आहेत, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण जवळपास अशक्य समजलं जात आहे. रामपूरमध्ये मुस्लीमांचं मताधिक्य विचारात घेता प्रत्येक पक्ष तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी आटापिटा करत आहे. भाजपचा शोध जयाप्रदांवर येऊन संपल्याचं बोललं जात आहे. भाजपला जयाप्रदांकडून मोठ्या विजयाच्या अपेक्षा आहेत. भाजपच्या रामपूरमधील पदाधिकाऱ्यांनी खासदार नैपाल सिंह यांचा मुलगा सौरभ आणि जयाप्रदांच्या नावाचा विचार चालवला आहे. यात जयाप्रदांचं पारडं जड आहे. जयाप्रदा आणि आझम खान यांच्यातील वाद फार जुना आहे. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून मुलायम सिंह यादवांनी आझम खान यांचा विरोध झुगारुन जयाप्रदांना उमेदवारी दिली होती. प्रचारावेळी जयाप्रदा रामपूरला पोहोचल्या मात्र आझम खान आणि त्यांच्या समर्थकांनी जयाप्रदांच्या विरोधात मोहीमच उघडली. नचनिया पासून ते घुंगरुवाली पर्य़ंत अनेक पोस्टर्स शहरात लावले गेले. मात्र जयाप्रदा प्रचारादरम्यान आझम खान यांना भैया म्हणजेच भाऊ म्हणत राहिल्या आणि अखेरीस जयाप्रदा 30 हजार मतांनी निवडणूक जिंकल्या. आज जरी जयाप्रदा आणि आझम खान यांच्यात टोकाचे वाद असले तरीही आझम खानच जयाप्रदांना रामपूरमध्ये घेऊन गेले होते. आझम खान यांच्यामुळेच जयाप्रदांना 2004 साली लोकसभेचं तिकीट मिळालं होतं. आझम खान यांच्यामुळेच 2004 साली जयाप्रदा पहिल्यांदाच खासदार बनल्या. मात्र त्यानंतर त्यांच्यातील वाद संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget