एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एकलव्याने 1 अंगठा दिला होता, पण फडणवीसांसाठी मी 2 अंगठे द्यायला तयार : सदाभाऊ खोत

महाभारतामध्ये एकलव्याने एक अंगठा दिला होता, परंतू, देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यासाठी मी दोन अंगठे द्यायला तयार असल्याचे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलं.

Sadabhau Khot : महाभारतामध्ये एकलव्याने एक अंगठा दिला होता, परंतू, देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) या व्यक्तिमत्त्वासाठी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) दोन अंगठे देखील द्यायला तयार असल्याचे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केलं. फडणवीसांवर माझी एवढी निष्ठा असल्याचे खोतांनी सांगितलं. इस्लामपूर इथं रयत क्रांती संघटनेचा मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यात सदाभाऊ खोत बोलत होते.

 हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. हा पक्ष भाजपचा मित्रपक्ष आहे. मात्र, सदाभाऊंच्या रयत क्रांती संघटनेला लोकसभेची एकही जागा देण्यात आली नाही. सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांमा महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही. महायुतीकडून हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील मानेंना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळं तिथं आता तिरंगी सामना होणाराय. स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे राजू शेट्टी तर दुसरीकडून ठाकरे गटाचे सत्यशील पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीतील घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये इस्लामपूरमध्ये शेतकरी कामगार परिषद आयोजीत केली होती. त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मधून मला महायुतीकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, त्यांना काही उमेदवारी मिळाली नाही. अखेर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली. 2019 पासूनच मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तयार करत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले होते. त्यामुळं हा मतदारसंघ रयत क्रांतीला मिळावा अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी मांडली होती.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज, 'या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget