एक्स्प्लोर

पालघरमध्ये गृहमंत्री राजनाथ सिहांच्या प्रचारसभेत हद्दपार गुंडाची एन्ट्री, सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पक्षाची टोपी आणि मफ्लर घालून, सभेच्या ठिकाणी तो उभा होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्हीआयपी व्यक्तीच्या सुरक्षेत पोलिसांचं असं दुर्लक्ष सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

पालघर : पालघर लोकसभेचे महायुती उमेदवार राजेंद्र गावित आणि ठाणे लोकसभेचे युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेसाठी आज गृहमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते. भारताच्या गृहमंत्र्यांच्या सभेत हद्दपार गुंडाच्या एन्ट्रीने पालघर पोलिसांच्या एकूण सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सभेच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. बॉम्बशोधक पथक, डॉग स्कॉड, तसेच पालघर पोलिसांकडून पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपअधीक्षक, 50 पोलीस अधिकारी, 500 पोलीस कर्मचारी, आरसीपीच्या तीन टीम असा तगडा बंदोबस्त होता. मात्र तरीही या सभेत पोलिसांनी हद्दपार केलेल्या गुंडाला आत सोडलं. संजय बिहारी असं या हद्दपार केलेल्या गुंडाचं नाव आहे. पक्षाची टोपी आणि मफलर घालून, सभेच्या ठिकाणी तो उभा होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्हीआयपी व्यक्तीच्या सुरक्षेत पोलिसांचं असं दुर्लक्ष सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. पालघर लोकसभेचे युती उमेदवार राजेंद्र गावित आणि ठाणे लोकसभेचे युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेसाठी आज गृहमंत्री राजनाथ सिंह आले होते.  पालघर लोकसभेच्या नालासोपारा येथे आणि ठाणे लोकसभेच्या मीरा रोड येथे राजनाथ सिंह यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन्ही सभेत राजनाथ सिंह यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं. मोदी सरकारकडून केलेली विकास कामं सर्जिकल स्टाईक, अर्थ व्यवस्था इत्यादी मुद्दे लोकांसमोर ठेवत आपल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सय्यद बोलले की जम्मू काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान होणार, म्हणजे भारतात दोन पंतप्रधान करण्याचे स्वप्न बघत असाल तर काश्मीर मधील कलम 370 आणि 35 A समाप्त करण्याशिवाय आमच्याकडे कुठलाच मार्ग नसेल असा इशारा राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget