एक्स्प्लोर

भिवंडीत एकनाथ शिदेंचं बळ वाढलं, ताकदवान माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश!

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असाना उद्धव ठाकरे यांना भिवंडीमध्ये मोठा झटका बसला आहे. येथील एका बड्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे.  राज्यातील सर्वच पक्ष  पूर्ण तकादीने आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. प्रमुख नेतेमंडळी तर एका दिवसात चार-चार सभा घेत आहेत. मतदानाला कमी कालावधी शिल्लक राहिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कसा पिंजून काढता येईल? यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नरत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेदेखील यात मागे नाहीयेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सभा होत आहेत. दरम्यान, या पक्षाकडून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली जात असताना या पक्षाला भिंवडीमध्ये मोठा झटका बसला आहे. भिवंडीतील भिवंडी ठाकरे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी ठाकरे यांची साथ सोडती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाळी म्हात्रे याचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

म्हात्रे निवडणुकीत भिवंडी पूर्व या जागेसाठी होते इच्छूक

म्हात्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्याच्यावर शिंदे यांनी उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. म्हात्रे या विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व या जागेसाठी इच्छूक होते. परंतु महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत ही जागा समाजवादी पक्षाला सुटली. महाविकास आघाडीकडून या जागेसाठी समाजवादीचे रईस शेख हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच म्हात्रे हे नाराज होते.  

अनेक कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश 

तिकीट न मिळाल्याने म्हात्रे यांनी अनेकवेळा आपली नाराजी बोलून दाखवली होती. एका सभेत बोलताना म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात विधान केले होते. त्यानंतर त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेन बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता 8 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता मतदानासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. प्रमुख नेत्यांचे आगामी दिवसांतील सभांचे नियोजन ठरले आहे. त्यामुळे भविष्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा :

धर्माधर्मात जातीपातीमध्ये तेढ निर्माण करू नये, पण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना याचे भान नाही; शरद पवार यांचा हल्लाबोल

भिकार संपादक, गांxx समजू नका, राज ठाकरेंचा हल्ला, आता संजय राऊतांचं जशास तसं उत्तर!

Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget