एक्स्प्लोर

Exit Polls 2023 Live Updates : राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

ABP Cvoter Exit Poll Results : पाच राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान पार पडलं असून त्याच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. 

LIVE

Key Events
Exit Polls 2023 Live Updates : राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येणार?  एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Background

ABP Cvoter Exit Poll 2023 Live : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या पाचही राज्यांच्या मतमोजणीचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी एक्झिट पोल घेतला आहे. त्याचा निकाल आज गुरुवारी संध्याकाळी जाहीर होणार आहे.

तुम्ही एबीपी न्यूजसाठी सी व्होटर एक्झिट पोल चॅनेलच्या एबीपी वेबसाइट, एबीपी यूट्यूब चॅनल, एबीपी टीव्ही चॅनल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर (आता X) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या एबीपी हँडलवर देखील पाहू शकता. सी व्होटर एक्झिट पोल एबीपी न्यूजवर 5 राज्यांमध्ये कोणाची सरकार बनवण्याची शक्यता आहे याबद्दल सतत अपडेट केले जाईल.

कोणत्या राज्यात कोणाचे सरकार?

- राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे.
- छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे.
- मध्य प्रदेशात सीएम शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे
- तेलंगणात सीएम केसीआर यांच्या नेतृत्वाखाली बीआरएस सरकार
- मिझोराममध्ये सीएम झोरमथांगा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्याने एमएनएफ सरकार.

कोणत्या राज्यात कोणत्या राजकीय पक्षांना आव्हान आहे?

- राजस्थानमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप
- छत्तीसगडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप
- मध्य प्रदेशात भाजप विरुद्ध काँग्रेस
- तेलंगणात BRS विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप
- मिझोराममध्ये MNF विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप

20:39 PM (IST)  •  30 Nov 2023

Madhya Pradesh Election Exit Poll : भाजपला धक्का, काँग्रेसचे कमलनाथ मध्य प्रदेशमध्ये सत्ता मिळवणार, एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Madhya Pradesh Election Exit Poll : मध्य प्रदेशमध्ये भाजपला सत्ता गमावण्याची शक्यता असून काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला 125 जागा मिळण्याची शक्यता असून भाजपला 100 जागावर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. 

मध्य प्रदेशमधील एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? (Madhya Pradesh Election Exit Poll)

  • काँग्रेस - 125 
  • भाजप - 100
  • बसपा - 02 
  • एकूण जागा - 230 
19:18 PM (IST)  •  30 Nov 2023

ABP Cvoter Mizoram Exit Poll Live: मिझोरामचा एक्सिट पोल समोर 

ABP Cvoter Mizoram Exit Poll Live: मिझोरामचा एक्सिट पोल समोर 

एकूण - 40

एमएनएफ - 18
काँग्रेस - 05
झेडपीएम - 15 
इतर - 02 

19:08 PM (IST)  •  30 Nov 2023

Rajasthan Exit Poll : राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार, एक्झिट पोलचा सर्व्हे

Rajasthan Exit Poll 

भाजप - 108
काँग्रेस - 81
इतर - 14 

19:18 PM (IST)  •  30 Nov 2023

Rajasthan Exit Poll : राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसची सत्ता जाणार, एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Rajasthan Election Exit Poll Results : सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये सत्तापालट होणार आहे आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. एबीपी माझा आणि सी-वोटरच्या सर्वेमध्ये भाजपला संधी मिळणार असं दिसतंय. 2018 पासून राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1993 पासून राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याचा ट्रेंड आहे. येत्या रविवारी मतमोजणी आहे. त्यात भाजपला बहुमत मिळालं तर वसुंधरा राजेच मुख्यमंत्री होणार, की भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणखी कुणाला संधी देणार ते पाहावं लागेल. वसुंधरा राजे शिंदे याआधी दोन वेळा मुख्य़मंत्री राहिलेल्या आहेत.

18:11 PM (IST)  •  30 Nov 2023

ABP Cvoter CG Exit Poll Live:  छत्तीगडमधील आकडेवारी 

स्रोत- सी वोटर

एकूण जागा - 90 
भाजप - 47
काँग्रेस - 42 
इतर - 01 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 11 डिसेंबर 2024Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  5 PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaKurla Bus Inside CCTV : कुर्ला बस अपघाताचा बसच्या आतील सीसीटीव्ही समोर, थरकाप उडवणारा व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
Best Bus Accident: मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
Nanda Karnataki : ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
Embed widget