एक्स्प्लोर

"संभाजी महाराजांच्या पोशाखातील माझे फोटो फ्लेक्सवर लावू नका", अमोल कोल्हेंचं आवाहन

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकताच शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

पिंपरी चिंचवड : छत्रपती संभाजी महाराजांच्या पोशाखातील माझे फोटो फ्लेक्सवर लावू नका, असं आवाहन अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना केलं. पिंपरी चिंचवडमधील भोसरीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. संभाजी महाराजांची भूमिका करत असलो तरी मी त्यांचा केवळ मावळा आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच्या पोशाखातील माझे फोटो वापरणं टाळावं. तसंच संभाजी महाराजांच्या मालिका हे राजकारण नाही. ही मालिका संभाजी महाराजांच्या अंगार गाथेचा धगधगता यज्ञ आहे. यात हात घालू नका हात पोळतील. ही गंमत नाही, कोणीही उठावं आणि टिंगल करावी. त्यामुळे मालिकेवर बोलू नका तो विषय वेगळा आहे, असा इशाराही कोल्हेंनी मालिकेवर राजकारण करु पाहणाऱ्यांना दिला. कोणी कितीही कोल्हेकुई करुदे, निवडणूक मीच जिंकणार, शिवाजीराव पाटलांचा टोला अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकताच शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. तसं झाल्यास शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव पाटलांना जोरदार टक्कर मिळेल असं म्हटलं जात आहे. VIDEO | संभाजी महाराजांच्या पोशाखातील माझे फोटो फ्लेक्सवर लावू नका : अमोल कोल्हे संबंधित बातम्या डॉ. अमोल कोल्हेंच्या मुलीचं टीव्हीवर दमदार पदार्पण उद्धवसाहेब, तुमचा विश्वास सार्थ ठरवण्यात अपयशी : अमोल कोल्हे

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget