एक्स्प्लोर

विधानसभा निवडणूक लढवण्यावरुन मनसेमध्ये दुमत : सूत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी इथे पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुमत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेने 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे आता राज्याची विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत उत्सुकता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला सरचिटणीस, पक्षाचे नेते उपस्थित होते. बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राज ठाकरेंनी सगळ्या नेत्यांची मतं जाणून घेतली. निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी काही जणांनी केली आहे. परंतु राज ठाकरे लवकरच अधिकृत भूमिका मांडतील, अशी माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. निवडणूक लढवली पाहिजे, जेणेकरुन पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये पॉझिटिव्ह मेसेज जाईल. तसंच कार्यकर्ता पक्षासोबत राहिल, दुसऱ्या पक्षात राहणार नाही. निवडणूक लढलो नाही तर कार्यकर्ते पक्ष सोडून जातील, असं एक मतप्रवाह पक्षात आहे. तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आजच्या घडीला निवडणूक लढवण्याचा निर्णय योग्य नाही, असं एका गटाला वाटतं. पैसा खर्च करुन निवडणूक लढवली आणि जागा निवडून आल्या नाहीतर तर त्याचाही परिणाम चांगला होणार नाही. त्यामुळे बेस व्यवस्थित करावा, असं दुसऱ्या गटचं मत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे शिक्षक आणि पदवीधर भाजपकडे; आता एकनाथ शिंदेंच्या आरोग्यदूतांची आणि उदय सामंतांच्या माजी OSD ची तलवार म्यान होणार की बंड करणार?
पुणे शिक्षक आणि पदवीधर भाजपकडे; आता एकनाथ शिंदेंच्या आरोग्यदूतांची आणि उदय सामंतांच्या माजी OSD ची तलवार म्यान होणार की बंड करणार?
Pune Teacher Constituency: पुणे शिक्षकच्या लढाईत कोल्हापूर रणभूमी होणार! दोन्ही उमेदवार कोल्हापुरातील फायनल झाल्याने चुरस वाढली, सीजेपी आंदोलनानंतर काँग्रेस महायुतीमध्ये थेट लढत
पुणे शिक्षकच्या लढाईत कोल्हापूर रणभूमी होणार! दोन्ही उमेदवार कोल्हापुरातील फायनल झाल्याने चुरस वाढली, सीजेपी आंदोलनानंतर काँग्रेस महायुतीमध्ये थेट लढत
Pune Teacher Constituency : पुण्याची जागा अखेर भाजपच्याच वाट्याला! महायुतीत शिक्कामोर्तब, रवींद्र चव्हाणांकडून 15 नावांची यादी दिल्लीत सादर
पुण्याची जागा अखेर भाजपच्याच वाट्याला! महायुतीत शिक्कामोर्तब, रवींद्र चव्हाणांकडून 15 नावांची यादी दिल्लीत सादर
Maharashtra Vidhan Parishad: पुणे शिक्षक विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटला; उमेदवार सुद्धा जाहीर
पुणे शिक्षक विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटला; उमेदवार सुद्धा जाहीर

व्हिडीओ

Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी
Satej Patil On Mahadev Jankar : महादेव जानकरांना 200 कोटींची ऑफर, कुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न;सतेज पाटलांचा गंभीर आरोप
CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Politics : उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना संघर्ष विकोपाला, भाजपची युतीतून बाहेर पडण्याची घोषणा, शिवसेनेचा रविंद्र चव्हाणांवर खळबळजनक आरोप
उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना संघर्ष विकोपाला, भाजपची युतीतून बाहेर पडण्याची घोषणा, शिवसेनेचा रविंद्र चव्हाणांवर खळबळजनक आरोप
Satara News: गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता अन् सातारा जिल्हा पोलिस दलातील वाहतूक पोलिसाचा थेट लाॅजवर सापडला मृतदेह, चिट्टीतून धक्कादायक खुलासा
गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता अन् सातारा जिल्हा पोलिस दलातील वाहतूक पोलिसाचा थेट लाॅजवर सापडला मृतदेह, चिट्टीतून धक्कादायक खुलासा
Gokul: गोकुळच्या 'किकवी' दूध पॅकेजिंग प्रकल्प व जमीन खरेदी व्यवहारात 13 कोटींचा हिशेब लागेना, ठाकरे गटाकडून ईडी चौकशी मागणी
गोकुळच्या 'किकवी' दूध पॅकेजिंग प्रकल्प व जमीन खरेदी व्यवहारात 13 कोटींचा हिशेब लागेना, ठाकरे गटाकडून ईडी चौकशी मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Pune Teacher Constituency: पुणे शिक्षकच्या लढाईत कोल्हापूर रणभूमी होणार! दोन्ही उमेदवार कोल्हापुरातील फायनल झाल्याने चुरस वाढली, सीजेपी आंदोलनानंतर काँग्रेस महायुतीमध्ये थेट लढत
पुणे शिक्षकच्या लढाईत कोल्हापूर रणभूमी होणार! दोन्ही उमेदवार कोल्हापुरातील फायनल झाल्याने चुरस वाढली, सीजेपी आंदोलनानंतर काँग्रेस महायुतीमध्ये थेट लढत
Maharashtra Vidhan Parishad: विधानपरिषदेच्या प्रत्येक जागेसाठी दिले 5 पर्याय; रवींद्र चव्हाणांनी राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवली 15 नावं, नेत्यांची धाकधूक वाढली
विधानपरिषदेच्या प्रत्येक जागेसाठी दिले 5 पर्याय; रवींद्र चव्हाणांनी राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवली 15 नावं, नेत्यांची धाकधूक वाढली
प्रत्येक बोलीभाषेत निर्माण होणारे साहित्य, साहित्य संमेलने आणि साहित्यिकांच्या कल्पना हे मराठीचे मोठे वैभव : देवेंद्र फडणवीस 
मराठीची ताकद केवळ प्रमाण मराठीत नसून विविध बोलीभाषांमध्येही : देवेंद्र फडणवीस 
Solapur Crime: पार्किंगवरून वाद विकोपाला, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी तुडवले, वार करत जागीच संपवले; सोलापूर हादरले!
पार्किंगवरून वाद विकोपाला, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी तुडवले, वार करत जागीच संपवले; सोलापूर हादरले!
Embed widget