एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मिसिंग लिंकवरुन प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला, लोकांनी प्रश्नही विचारायचे नाहीत का? राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल https://tinyurl.com/msdr6cwe मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा; पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/534kya79  

2. 'जनतेला कुत्रे, भाडे के टट्टू म्हणता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे'; देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांची घणाघाती टीका, म्हणाले, 'हे तर सुलतानाचे राज्य' https://tinyurl.com/56f3cdcv महाराष्ट्र मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने पाहत असताना लोकांना “भाडे के टट्टू” म्हणणं मुख्यमंत्र्यांना शोभतं का? अंजली दमानियांचा हल्लाबोल, म्हणाल्या, हा देवेंद्र फडणवीसांचा अहंकार https://tinyurl.com/59kykfzt 

3. मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच भाजपच्या राम कदमांचा राज ठाकरेंवर पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं, अमीर खानच्या लग्नाला गेल्यावर आपण मराठी किती बोललात?' https://tinyurl.com/mr2dymhp https://tinyurl.com/wxdfre7f 

4. ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान https://tinyurl.com/32wztes3 शरद पवारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार; म्हणाले, ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक 'आपला दवाखाना' सुरू केले आहेत https://tinyurl.com/cak749up 

5. विधानभवनात शरद पवारांना भेटायला सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा; म्हणाले, मी नाराज नाही, डोंबिवलीत नगरसेवकाने मारहाण केलेल्या डॉक्टरांना भेटून यायला उशीर झाला https://tinyurl.com/5xjvshkd एकनाथ खडसे अन् विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट; गिरीश महाजनांचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्राची खेळी? भाजप घरवापसीच्या चर्चांवर नाथाभाऊ म्हणाले, ही केवळ माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतलेली भेट https://tinyurl.com/y4bawf9b 

6. पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेत तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण त्यांना बाहेर काढता येईन; गिरीश महाजनांनी सांगितली मन हेलावणारी परिस्थिती, आत्तापर्यंत 14 जणांना बाहेर काढले https://tinyurl.com/5248upun  'काहीतरी चमत्कार घडेल अन् माझा भाऊ जिवंत असेल'; मोशी दुर्घटनेत अडकलेल्या महेशच्या भावाचा काळीज चिरणारा आक्रोश https://tinyurl.com/ycy29aph 

7. 'माझ्या बापाला मरताना नाही पाहायचंय, त्याला वाचवायचंय'; 'सैराट' फेम सल्ल्याचे सोलापुरातील हॉस्पिटलवर गंभीर आरोप, मेडिकल दुकानातून औषधाची सक्ती केल्याचा व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/bdzmnz6f  अरबाज शेखच्या आरोपानंतर FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी आता हा विषय संपला' https://tinyurl.com/3bwbev2d 

8. बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
https://tinyurl.com/3k5xzm9h  बारामतीत रक्षकच बनले भक्षक, पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार; PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/e8u3k5zz  

9. नवऱ्याने बायकोला संपवलं, आधी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं,'आज माझा तरी शेवट नाहीतर, पुढच्याचा'; कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
https://tinyurl.com/y6sy9v8s अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनही मिळणे बनले कठीण https://tinyurl.com/4kcf8jkz  

10. भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 सामना आज : भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होणार, टीम इंडियाच्या 2 पराभवामुळे आज संघासाठी करो या मरो https://tinyurl.com/2fy5exur संजू सॅमसनला संधी तर उपकर्णधार तिलक वर्माला डच्चू मिळण्याची शक्यता, इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाची Playing इलेव्हन https://tinyurl.com/4bh7buyz 

*एबीपी माझा स्पेशल*

नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये सजवलेला हनिमून कोच पडला महागात! डेकोरेटर विरोधात गुन्हा दाखल तर  संबंधित टीसी कर्मचाऱ्याचं देखील निलंबन
https://tinyurl.com/3tnap58h 

मोशी दुर्घटनेत 9 जणांसाठी 'देवदूत' बनून धावले, 14 तासांचा श्वास रोखणारा थरार; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अग्निशमन दलाच्या जवानांची जीवाची बाजी!
https://tinyurl.com/2s4a4pkb 

चांदी उच्चांकाच्या तुलनेत 2 लाख रुपयांनी स्वस्त, सोने दर उच्चांकावरुन 50 हजार रुपयांनी घसरले, जाणून घ्या नवे दर
https://tinyurl.com/wxdfre7f 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Devendra Fadnavis in Nagpur: देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
Amit Thackeray : चंद्रकांत पाटलांच्या खात्याकडून विद्यार्थिनींना 2000 रुपयांच्या पॉकेटमनी देण्याच्या हालचाली, अमित ठाकरे संतापले, म्हणाले...
चंद्रकांत पाटलांच्या खात्याकडून विद्यार्थिनींना 2000 रुपयांच्या पॉकेटमनी देण्याच्या हालचाली, अमित ठाकरे संतापले, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget