एक्स्प्लोर

Dahanu Vidhan Sabha : डहाणू विधानसभा मतदारसंघ : माकपचे विनोद निकोले अन् भाजपचे विनोद मेढा यांच्यात 'काँटे की टक्कर', मतदार कुणाला कौल देणार?

Dahanu Assembly Constituency Election 2024 : डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपचे विनोद निकोले आणि भाजपचे विनोद मेढा यांच्यात लढत आहे.

Dahanu Vidhan Sabha Election 2024 : डहाणू विधानसभा मतदारसंघात यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले आणि भाजपचे विनोद मेढा यांच्यात लढत आहे. डहाणू विधानसभा मतदारसंघ कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव असलेला एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. डहाणू विधानसभेत सीपीआय(एम) चे विनोद निकोले विद्यमान आमदार आहेत. ते आता 2024 मध्येही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी 2014 मध्ये निवडणूक जिंकली होती. त्याआधी 2009 मध्ये सीपीआय(एम) च्या तिकीटावर राजाराम ओझारे यांनी विजय मिळवला होता.

राजकीय समीकरणं आणि सध्याची परिस्थिती

डहाणू विधानसभा मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या प्रमाणात मोठा फरक आहे. या क्षेत्रात सुमारे 87 टक्के ग्रामीण मतदार आहेत, तर शहरी मतदारांची संख्या सुमारे 13 टक्के आहे. डहाणू विधानसभा क्षेत्रातील जातीय समीकरण समजून घ्या. या डहाणूमध्ये 98 टक्क्यांहून अधिक मतदार आदिवासी आहेत. तर, मुस्लिम मतदारांचा प्रमाण केवळ 3 टक्के आहे. यामुळे, डहाणू विधानसभा मतदारसंघात आदिवासी मतदारांचा मोठा प्रभाव आहे आणि जातीय समीकरणांमुळे या क्षेत्रातील निवडणुकीतील निकाल ठरवण्यात मोठा वाटा आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

2019 मध्ये डहाणू विधानसभा मतदारसंघावर सीपीआय(एम) ने विनोद निकोले यांना उमेदवारी दिली होती. यावेळी भाजपाने त्यांच्या तत्कालीन आमदार पास्कल धनारे यांना रिंगणात उतरवलं होतं. दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अटीतटीच्या लढतीत अखेर विनोद निकोले यांनी विजय मिळवला. विनोद निकोले 72,114 मते मिळाली. तर भाजपाचे पास्कल धनारे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, त्यांनी 67,407 मताधिक्य मिळवलं होतं. विनोद निकोले यांनी पास्कल धनारे यांचा अवघ्या  4707 मतांनी पराभव केला होता.

डहाणू विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती  

  • विनोद निकोले (माकप) 
  • विनोद मेढा (भाजप)

डहाणू विधानसभा निवडणूक 2019 निकाल

  • विनोद भिवा निकोले (कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी) - 72114 मते (विजयी)
  • धनारे पास्कल जन्या (भाजप) - 67407 मते

डहाणू विधानसभा निवडणूक 2014 निकाल

  • धनारे पास्कल जन्या (भाजप) - 44849 मते (विजयी)
  • बरक्या मंगत (कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी) - 28149 मते

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Boisar Vidhan Sabha : बोईसर विधानसभा मतदारसंघ : विश्वास वळवी की विलास तरे, जनता कुणाला निवडून देणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतीलBJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Sharad Pawar:  मोठी बातमी: विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
Embed widget