एक्स्प्लोर

Congress 3rd Candidate List : काँग्रेसची 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर,माणिकराव ठाकरे ते सचिन सावंतांना उमेदवारी; सांगली-कोल्हापुरात कोणाला संधी?

Congress 3rd Candidate List : काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.

Congress 3rd Candidate List : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.26) तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आज सकाळीच दुसरी उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यानंतर आजच तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत 16 जणांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे क्रॉस वोटिंग मोहन हंबर्डे यांना नांदेड दक्षिम मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

काँग्रस पक्षाची तिसरी उमेदवार यादी 

1. राणा सानंदा - खामगाव 
2. हेमंत चिमोटे - मेळघाट 
3.मनोहर पोरेटी - गडचिरोली 
4. दिग्रस - माणिकराव ठाकरे 
5. नांदेड दक्षिण - मनोहर अंबाडे 
6.देगलूर - निवृत्तीराव कांबळे
7. मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर
8.एजाज बेग - मालेगाव मध्य 
9. शिरीष कुमार कोतवाल - चांदवड
10. लकीभाऊ जाधव - इगतपुरी
11. भिवंडी पश्चिम -दयानंद चोरघे 
12. अंधेरी पश्चिम - सचिन सावंत 
13. वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया 
14. तुळजापूर - कुलदीप पाटील
15. कोल्हापूर दक्षिण - राजेश लाटकर 
16. सांगली - पृथ्वीराज पाटील 

काँग्रेसकडून विधानसभेसाठी नांदेड दक्षिणमधून पुन्हा आमदार मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली तर मुखेड मतदासंघातून माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांना संधी देण्यात आली आहे. देगलूर मधून निवृत्ती कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली. यापूर्वी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. चांदवड विधानसभा मतदार संघातून माजी आमदार शिरीष कोतवाल यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या राहुल आहेर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल अशी लढत होणार आहे. 

भिवंडी पश्चिमची जागा अखेर काँग्रेसला मिळाली आहे. या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटही आग्रही मोठ्या प्रमाणात होता. मुस्लिम उमेदवार द्यावा यासाठी पक्षात मोठी लॉबिंग सुरू होती. अखेर दयानंद चोरगे यांनाही जागा देण्यात आली आहे. लोकसभेला डावलल्यानंतर विधानसभेला दयानंद चोरगे यांना खुश करण्याचा पक्षाचा प्रयत्न करण्यात आलाय. 

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर

भुसावळ - राजेश मानवतकर
जळगाव - स्वाती वाकेकर
अकोट - महेश गणगणे
वर्धा - शेखऱ शेंडे
सावनेर - अनुजा केदार
नागपूर दक्षिण - गिरिश पांडव
कामठी - सुरेश भोयर
भंडारा - पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड
आमगाव - राजकुमार पुरम
राळेगाव - वसंत पुरके
यवतमाळ - अनिल मांगुलकर
आर्णी - जितेंद्र मोघे
उमरखेड - साहेबराव कांबळे
जालना - कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप - यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sada Sarvankar : महायुतीच्या नेत्यांचा अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा सूर, शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sanjay Raut on Amit Thackeray : अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य; माहीममध्ये मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget