एक्स्प्लोर

Congress 2nd List | काँग्रेसची दुसरी यादी, 52 उमेदवारांची उमेदवारी जाहीर

कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांना, तर चिखलीमधून भाजप प्रवेशाची चर्चा असणाऱ्या राहुल बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर दक्षिणमधून विद्यमान आमदार भिसेंचा पत्ता कट करून काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई : विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी काल रात्री जाहीर करण्यात आली. या यादीत 52 उमेदवारांची नावं आहेत. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांना, तर चिखलीमधून भाजप प्रवेशाची चर्चा असणाऱ्या राहुल बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर दक्षिणमधून विद्यमान आमदार भिसेंचा पत्ता कट करून काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्यासह 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीत 52 उमेदवारांचा समावेश आहे. तर तिसरी आणि अंतिम यादी उद्या रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाचा आग्रह होता. मात्र चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केल्याने त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदार संघातून हे दोघे बंधू धीरज देशमुख आता मैदानात असतील.
Congress First List | विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहिर, 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा
गोरेगावमधून ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांना तर दहिसरमधून अरुण सावंत, मुलुंडमधून गोविंद सिंग, माहिममधून प्रवीण नाईक, जोगेश्वरीतून सुनील कुमरे, डोंबिवलीतून राधिका गुप्ते, कल्याण पश्चिम कांचन कुलकर्णी आणि भिवंडीतून शोएब गुड्डू यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार कुणाल पाटील – धुळे ग्रामीण राजेश एकाडे – मलकापूर राहुल बोंद्रे – चिखली स्वाती वाकेकर – जळगाव (जामोड) संजय  बोडके – अकोट विवेक पारस्कर – अकोला पूर्व रजनी राठोड – वाशिम अनिरुद्ध  देशमुख – अचलपूर शेखर शेंडे – वर्धा राजू परवे – उमरेड गिरिश पांडव – नागपूर (दक्षिण) विकास ठाकरे – नागपूर (पश्चिम) सहसराम कारोटे – आमगाव आनंदराव गेडाम – आरमुरी डॉ. चंदा कोडावते – गडचिरोली सुभाष धोटे – राजुरा विश्वास झाडे – बल्लारपूर वामनराव कासावार – वणी वसंत पुर्के – राळेगाव शिवाजीराव मोघे – आर्णी विजय खडसे – उंबरखेड भाऊराव पाटील – हिंगोली सुरेशकुमार जेठालिया – परतूर किसनराव गोरंटियाल – जालना डॉ. तुषार शेवाळे – मालेगाव (बाह्य) शिरिषकुमार कोतवाल – चांदवड हिरामण खोसकर – इगतपुरी शोएब अश्फाख उर्फ गुड्डू – भिवंडी (पश्चिम) कांचन कुलकर्णी – कल्याण (पश्चिम) राधिका गुप्ते – डोंबिवली कुमार खिलारे – बोरिवली अरविंद सावंत – दहिसर गोविंद सिंग – मुलुंड सुनिल कुमरे – जोगेश्वरी (पूर्व) अजंता यादव – कांदिवली (पूर्व) कालू करमनभाई बुधेलिया – चारकोप युवराज मोहिते – गोरेगाव जगदीश आमीन – अंधेरी (पूर्व) जयंती सिरोया – विलेपार्ले प्रविण नाईक – माहिम उदय फणसेकर – शिवडी हिरा देवासी – मलबारहिल डॉ. मनिष पाटील – उरण नंदा म्हात्रे – पेण दत्तात्रय बहिरत – शिवाजीनगर अरविंद शिंदे – कसबा पेठ धीरज देशमुख – लातूर ग्रामीण दिलीप भालेराव – उमरगाव पृथ्वीराज चव्हाण – कराड (दक्षिण) अविनाश लाड – राजापूर राहुल खंजिरे – इचलकरंजी पृथ्वीराज पाटील – सांगली Congress 2nd List | काँग्रेसची दुसरी यादी, 52 उमेदवारांची उमेदवारी जाहीर Congress 2nd List | काँग्रेसची दुसरी यादी, 52 उमेदवारांची उमेदवारी जाहीर कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी
    1. अॅड. के. सी पाडवी - अक्कलकुवा
    2. पद्माकर वळवी - शहादा
    3. शिरीष नाईक - नवापूर
    4. शिरीष चौधरी- रावेर
    5. हर्षवर्धन सपकाळ - बुलढाणा
    6. अनंत वानखेडे - मेहकर
    7. अमित झनक - रिसोड
    8. वीरेंद्र जगताप - धामणगाव रेल्वे
    9. यशोमती ठाकूर - तिवसा
    10. अमर काळे - आर्वी
    11. रणजित कांबळे - देवळी
    12. सुनील केदार - सावनेर
    13. नितीन राऊत - नागपूर उत्तर
    14. विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी
    15. सतीश वर्जूरकर - चिमूर
    16. प्रतिभा धानोरकर - वरोरा
    17. बाळासाहेब मंगळूरकर - यवतमाळ
    18. अशोक चव्हाण- भोकर
    19. डी पी सावंत - नांदेड उत्तर
    20. वसंतराव चव्हाण - नायगाव
    21. रावसाहेब अनंतपूरकर - देगलूर
    22. संतोष टारफे - कळमनुरी
    23. सुरेश वर्पूरडकर - पाथरी
    24. कल्याण काळे - फुलंब्री
    25. शेष आसिफ शेख रशीद - मालेगाव मध्य
    26. रोहित साळवे - अंबरनाथ
    27. सय्यद हुसेन - मीरा भायंदर
    28. सुरेश कोपरकर - भांडुप पश्चिम
    29. अशोक जाधव - अंधेरी वेस्ट
    30. नसीम खान - चांदीवली
    31. चंद्रकांत हंडोरे - चेंबूर
    32. झिशान सिद्दीकी - वांद्रे पश्चिम
    33. वर्षा गायकवाड - धारावी
    34. गणेश कुमार यादव - सायन कोळीवाडा
    35. अमीन पटेल - मुंबादेवी
    36. अशोक जगताप - कुलाबा
    37. माणिक जगताप - महाड
    38. संजय जगताप - पुरंदर
    39. संग्राम थोपटे - भोर
    40. रमेश बागवे - पुणे कॅंटोन्मेंट
    41. बाळासाहेब थोरात - संगमनेर
    42. अमित देशमुख - लातूर शहर
    43. अशोक पाटील निलंगेकर - निलंगा
    44. बसवराज पाटील - औसा
    45. मधुकरराव चव्हाण - तुळजापूर
    46. प्रणिती शिंदे- सोलापूर मध्य
    47. मौलाली सय्यद - सोलापूर दक्षिण
    48. ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण
    49. पी एन पाटील साडोलीकर - करवीर
    50. डॉ. विश्वजीत कदम - पलूस कडेगाव
    51. विक्रम सावंत - जत
Congress 2nd List | काँग्रेसची दुसरी यादी, 52 उमेदवारांची उमेदवारी जाहीर Congress 2nd List | काँग्रेसची दुसरी यादी, 52 उमेदवारांची उमेदवारी जाहीरसंबंधित बातम्या BJP Candidate List | भाजपची पहिली यादी जाहीर; खडसे, तावडेंचं नाव नाही 
Shivsena Candidate List | शिवसेनेच्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांचा समावेश
मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलासह 27 उमेदवार मनसेकडून जाहीर 
Congress First List | विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहिर, 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget