भाजपचा तीन राज्यात मास्टरस्ट्रोक अन् 20 वर्षांपूर्वीची आठवण; काँग्रेसनं सहा महिन्यात घडवला होता इतिहास!

Election Result 2023
काँग्रेसची ताकद 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी वाढली असल्याच्या चर्चा होत्या मात्र तसं झालं नाही. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला या तीन राज्यात यश मिळून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत मात्र पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई: राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Election Result) भाजपाला (BJP) मिळालेल्या मोठ्या यशानंतर काँग्रेस (Congress) हरली याचं दुःख आहे. तरी पण लोकसभा निवडणुकीसाठी हे
