एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासूची थेट एकनाथ शिंदेंकडे तक्रार, दक्षिण नागपुरात युतीधर्मावर रक्ताचं नातं भारी पडतंय?

Mohan Mate on CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव महायुती उमेदवाराचा प्रचार करत नसल्याची तक्रार भाजप उमेदवार मोहन मते (Mohan Mate) यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराचा जोमाने प्रचार करत आहेत. दरम्यान, दक्षिण नागपुरात (South Nagpur Assembly) युती धर्मावर रक्ताच नातं भारी पडतंय का? असा सवाल विचारला जातोय. त्यामागील कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव (Kiran Pandav)  महायुती उमेदवाराचा प्रचार करत नसल्याची तक्रार भाजप उमेदवार मोहन मते (Mohan Mate) यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  

किरण पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे विश्वासू मानले जातात. तर  दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रामधून काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. गिरीश पांडव हे किरण पांडव  यांचे बंधु असून ते युतीधर्म न पाळता आमच्या छोट्या कार्यकर्त्यांना बोलावून पैसे देऊन बैठका घ्यायला लावत आहे, असा आरोप भाजप उमेदवार मोहन मते यांनी केला आहे.  

काय म्हणाले भाजप उमेदवार मोहन मते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते किरण पांडव हे युतीचा धर्म निभवत नाहीये. ते फक्त लोकांना बोलवून लक्ष्मी दर्शन घडवून फोडणे हाच त्यांचा धंदा आहे. तसेच आमच्या छोट्या कार्यकर्त्यांना बोलावून पैसे देऊन बैठका घेणे हेच काम त्यांचे सुरू आहे. मात्र आमचे कार्यकर्ते विकले जाणार नाही की त्यांनी त्यांचं काम करावा. मात्र एकनाथ शिंदे साहेबांना मी या संदर्भात तक्रार केली असून एकनाथ शिंदे या बाबत योग्य तो निर्णय करतील. किरण पांडव आमच्या अनेक कार्यकर्त्यांना फोन करत आहेत. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. मी थेट एकनाथ शिंदे सोबत वन-टू-वन या संदर्भात बोललो आहे की तुमच्या पक्षाचे लोक असं करत आहे, त्यामुळे युतीचा धर्म निभवा असेही सांगितले असल्याचे मोहन मते म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Embed widget