एक्स्प्लोर

विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट, भाजपची चौथी यादी जाहीर

भाजपची सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. मुक्ताईनगरमधून अखेर एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. तर बोरिवलीमध्ये विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

मुंबई : भाजपची सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.  मुक्ताईनगरमधून अखेर एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. तर बोरिवलीमध्ये विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे मंत्री राहिलेल्या प्रकाश मेहता यांचा देखील पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे अजूनही वेटिंगवर आहेत. कुलाबा मतदारसंघामधून राज पुरोहित यांची यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादीतून आलेल्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपचे एकूण 150 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक पूर्वमधून भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचा पत्ता कट केला आहे. त्यांच्या जागी राहुल डिकळे यांना उमेदवारी दिली आहा. तर तुमसरमधील विद्यमान आमदार चरण वाघमारे यांचा देखील पत्ता कट करुन त्यांच्या जागी प्रदीप पडोले यांना उमेदवारी देण्यात आले आहे. विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट, भाजपची चौथी यादी जाहीर भाजप उमेदवारांची चौथी यादी बोरिवली - सुनिल राणे मुक्ताईनगर- रोहिणी खडसे काटोल- चरणसिंह ठाकूर घाटकोपर पूर्व - पराग शाह तुमसर - प्रदीप पडोले कुलाबा - राहुल नार्वेकर नाशिक पूर्व - राहुल डिकळे भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत केवळ चार उमेदवारांची नावं घोषित केली होती. यामध्ये काशीराम पावरा (शिरपूर मतदारसंघ), डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी (रामटेक मतदारसंघ), परीणय फुके (साकोली मतदारसंघ), रमेशसिंह ठाकूर (मालाड पश्चिम मतदारसंघ) यांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत 14 उमेदवारांचा समावेश होता. तर तिसऱ्या यादीत चार उमेदवार घोषित केले आहेत. तिन्ही याद्या मिळून भाजपकडून आतापर्यंत 143 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. भाजपकडून आता एकूण 150 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून जागावाटपाच्या हिशोबाने आणखी तीन उमेदवारांची एक यादी येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीतील उमेदवार शिरपूर- काशीराम पावरा रामटेक- डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी साकोली - परीणय फुके मालाड पश्चिम- रमेशसिंह ठाकूर भाजपची पहिली उमेदवार यादी 1. नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस 2. कोथरुड  - चंद्रकांत पाटील 3. शहादा  - राजेश पडवी 4. नंदूरबार  - विजयकुमार गावित 5. नवापूर - भारत गावित 6. धुळे ग्रामीण - ज्ञानज्योती मनोहर भदाने पाटील 7. सिंदखेडा - जयकुमार रावल 8. रावेर - हरिभाऊ जावळे 9. भुसावळ - संजय सावकारे 10. जळगाव शहर - सुरेश भोळे 11. अंमळनेर -  शिरीष चौधरी 12. चाळीसगाव  मंगेश रमेश चव्हाण 13. जामनेर - गिरीश महाजन 14. मलकापूर - चैनसुख संचेती 15. चिखली - श्वेता महाले 16. खामगाव  - आकाश फुंडकर 17. जळगाव जामोद - डॉ. संजय कुटे 18. अकोट - प्रकाश भारसाकळे 19. अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा 20. अकोला पूर्व - रणधीर सावरकर 21. मूर्तिजापूर - हरिश पिंपळे 22. वाशिम - लखन मलिक 23. कारंजा - राजेंद्र पटनी 24. अमरावती - सुनील देशमुख 25. दर्यापूर - रमेश बुंदिले 26. मोर्शी - डॉ. अनिल बोंडे 27. आर्वी - दादाराव केचे 28. हिंगणघाट -  समीर कुणावार 29. वर्धा - डॉ. पंकज भोयर 30. सावनेर - डॉ. राजीव पोतदार 31. हिंगणा  - समीर मेघे 32. उमरेड - सुधीर पारवे 33. नागपूर दक्षिण - मोहन मते 34. नागपूर पूर्व -  कृष्णा खोपडे 35. नागपूर मध्य -  विकास कुंभारे 36. नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख 37. नागपूर उत्तर - डॉ. मिलिंद माने 38. अर्जुनी मोरगाव  - राजकुमार बडोले 39. तिरोरा - विजय रहांगदळे 40. आमगाव - संजय पुरम 41. आरमोरी - कृष्णा गजभे 42. गडचिरोली - डॉ. देवराव होळी 43. राजुरा - संजय धोटे 44. चंद्रपूर - नाना श्यामकुळे 45. बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार 46. चिमूर - किर्तीकुमार भांगडिया 47. वणी - संजीव रेड्डी बोदकुरवार 48. राळेगाव - अशोक उईके 49. यवतमाळ - मदन येरावार 50. आर्णी - डॉ. संदीप धुर्वे 51. भोकर - बापूसाहेब गोरठेकर 52. मुखेड - डॉ. तुषार राठोड 53. हिंगोली - तानाजी मुटकुळे 54. परतूर - बबनराव लोणीकर 55. बदनापूर - नारायण कुचे 56. भोकरदन - संतोष दानवे 57.फुलंब्री - हरिभाऊ बागडे 58. औरंगाबाद पूर्व - अतुल सावे 59. गंगापूर - प्रशांत बंब 60. चांदवड - डॉ. राहुल आहेर 61. नाशिक मध्य - देवयानी फरांदे 62. नाशिक पश्चिम - सीमा हिरे 63. डहाणू - प्रकाश धनारे 64. विक्रमगड - हेमंत सावरा 65. भिवंडी पश्चिम - महेश चौगुले 66. मुरबाड - किसन कथोरे 67. कल्याण पूर्व - गणपत गायकवाड 68. डोंबिवली - रवींद्र चव्हाण 69. मिरा भाईंदर - नरेंद्र मेहता 70. ठाणे - संजय केळकर 71. ऐरोली - संदीप नाईक 72. बेलापूर - मंदा म्हात्रे 73. दहिसर - मनिषा चौधरी 74. मुलुंड - मिहिर कोटेचा 75. कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर 76. चारकोप - योगेश सागर 77. गोरेगाव  विद्या ठाकूर 78. अंधेरी पश्चिम  - अमित साटम 79. विले पार्ले - पराग आळवणी 80. घाटकोपर पश्चिम - राम कदम 81. वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 82. सायन कोळीवाडा - कॅ. तमीळ सेल्वन 83. वडाळा - कालिदास कोळंबकर 84. मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 85. पनवेल - प्रशांत ठाकूर 86. पेण - रविशेठ पाटील 87. शिरुर - बाबुराव काशिनाथ पाचर्णे 88. इंदापूर - हर्षवर्धन पाटील 89. पिंपरी चिंचवड - लक्ष्मण जगताप 90. भोसरी - महेश किसान लांडगे 91. वडगाव शेरी - जगदीश मुळीक 92. शिवाजीनगर - सिद्धार्थ पद्माकर शिरोळे 93. खडकवासला - भीमराव तापकीर 94. पर्वती - माधुरी मिसाळ 95. हडपसर - योगेश टिळेकर 96. पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे 97. कसबा पेठ - मुक्ता टिळक 98. अकोले - वैभव पिचड 99. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील 100. कोपरगाव - स्नेहलता कोल्हे 101. नेवासा - बाळासाहेब मुरकुटे 102. शेवगाव - मोनिका राजळे 103. राहुरी - शिवाजीराव कर्डिले 104. श्रीगोंदा - बबनराव पाचपुते 105. कर्जत जामखेड - राम शिंदे 106. गेवराई - अ‍ॅड. लक्ष्मण पवार 107. माजलगाव - रमेश आडसकर 108. आष्टी - भीमराव धोंडे 109. परळी - पंकजा गोपीनाथराव मुंडे-पालवे 110. अहमदपूर - विनायक किसन जाधव-पाटील 111. निलंगा - संभाजी निलंगेकर 112. औसा - अभिमन्यू पवार 113. तुळजापूर - राणा जगजितसिंग 114. सोलापूर शहर उत्तर - विजयराव देशमुख 115. सोलापूर शहर दक्षिण - सुभाष देशमुख 116. वाई - मदन भोसले 117. माण - जयकुंमार गोरे 118. कराड दक्षिण - अतुल भोसले 119. सातारा - शिवेंद्रराजे भोसले 120. कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक 121. इचलकरंजी - सुरेश हळवणकर 122. मिरज - सुरेश खाडे 123. सांगली - सुधीर गाडगीळ 124. शिराळा - शिवाजीराव नाईक 125. जत - विलासराव  जगताप भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार 1. मोहन सुर्यवंशी – साक्री 2. प्रतापदादा अडसाद – धामणगाव रेल्वे 3. रमेश मावस्कर – मेळघाट 4. गोपाळदास अग्रवाल – गोंदिया 5. अमरिश अत्राम – अहेरी 6. निलय नाईक – पुसद 7. नामदेव ससाणे – उमरेड 8. दिलीप बोरसे – बागलन 9. कुमार उत्तमचंद ऐलानी – उल्हासनगर 10. गोपीचंद पडळकर – बारामती 11. संजय भेगडे – मावळ 12. नमिता मुंदडा – केज 13. शैलेश लाहोटी – लातूर (शहर) 14. अनिल कांबळे – उदगीर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget