![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
लोकसभा संपताच अंकिता पाटील ठाकरे मैदानात, इंदापरमध्ये भाजपकडून विधानसभेची तयारी सुरु
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापुरात (Indapur) राजकीय घडामोडींना वेग आलाय. माजी मंत्री आणि भाजपचे नेते यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे (Ankita Patil Thackeray) या अॅक्टिव्ह झाल्या आहेत.
![लोकसभा संपताच अंकिता पाटील ठाकरे मैदानात, इंदापरमध्ये भाजपकडून विधानसभेची तयारी सुरु Ankita Patil Thackeray reviewed the preparations for the Legislative Assembly by BJP in Indapur Maharashtra politicis news pune baramati लोकसभा संपताच अंकिता पाटील ठाकरे मैदानात, इंदापरमध्ये भाजपकडून विधानसभेची तयारी सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/af020cfb52eb8d8f58dd8b656bf856ed1717661264566339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ankita Patil Thackeray Indapur News : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम संपला आहे. आता पुढच्या काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची ( Maharashtra vidhansabha Election) रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापुरात (Indapur) राजकीय घडामोडींना वेग आलाय. माजी मंत्री आणि भाजपचे नेते यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे (Ankita Patil Thackeray) या अॅक्टिव्ह झाल्या आहेत. भाजपकडून इंदापुरात विधानसभेची तयारी सुरु झाली आहे.
इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग
बारामती लोकसभेची निवडणूक संपताचं इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयास भेट दिली आहे. यावेळी त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. या निमित्तानं इंदापूरात भाजपाने विधानसभेची तयारी सुरु केल्याची चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
Gram Panchayat Election: इंदापूर तालुक्यातील 26 पैकी 18 ग्रामपंचायतींवर भाजपची निर्विवाद सत्ता, हर्षवर्धन पाटलांचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)