(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar District Vidhan Sabha Results 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी... रोहित पवार यांचे काय झाले?
Maharashtra Assembly Election Results 2024 : राज्याच्या राजकारणात महत्वाचा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी अहमदनगर ज्याला कोणताही कानामात्रा नसलेला जिल्हा.
Ahmednagar District Election Results 2024 Winner Runner-up Update : राज्याच्या राजकारणात महत्वाचा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी अहमदनगर ज्याला कोणताही कानामात्रा नसलेला जिल्हा. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर ओळखला जातो. संगमनेर, शिर्डी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत जामखेड हे अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातील लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथील निकालांचेही अपडेट हाती येत आहेत. त्यानुसार, कोणत्या मतदारसंघात कोण जिंकल आणि कोण हारल याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती येथे देण्यात येत आहे, त्यामुळे तुम्ही बातमी रिफ्रेश करत रहा....
2019 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 12 जागेवर राष्ट्रवादी 6, काँग्रेस 2, भाजप 3, अपक्ष 1 जागा मिळाल्या होत्या.
2024 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात विजयी उमेदवारांची यादी -
- संगमनेर विधानसभा मतदारसंघ -
- शिर्डी विधानसभा मतदारसंघ -
- अकोले विधानसभा मतदारसंघ -
- कोपरगाव विधानसभा मतदारसंघ -
- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ -
- नेवासा विधानसभा मतदारसंघ -
- शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ -
- राहुरी विधानसभा मतदारसंघ -
- पारनेर विधानसभा मतदारसंघ -
- अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ -
- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ -
- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ -
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार
1) अकोले विधानसभा -
डॉ.किरण लहामटे (राष्ट्रवादी अजित) विरुद्ध
अमित भांगरे (राष्ट्रवादी शरद पवार)
2) संगमनेर विधानसभा -
अमोल खताळ (शिवसेना) विरुद्ध
बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
3) शिर्डी विधानसभा -
राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) विरुद्ध
प्रभावती घोगरे (काँग्रेस)
4) कोपरगाव विधानसभा -
आशुतोष काळे (राष्ट्रवादी अजित पवार) विरुद्ध
संदीप वर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
5) श्रीरामपूर विधानसभा -
भाऊसाहेब कांबळे (शिवसेना) विरुद्ध
हेमंत ओगले (काँग्रेस)
6) नेवासा विधानसभा -
विठ्ठलराव पाटील (शिवसेना) विरुद्ध
शंकरराव गडाख (शिवसेना उद्धव ठाकरे)
7) शेवगाव विधानसभा -
मोनिका राजीव राजळे (भाजप) विरुद्ध
प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
8) राहुरी विधानसभा -
शिवाजीराव भानुदा कर्डिले (भाजप) विरुद्ध
प्रचिन तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
9) पारनेर विधानसभा -
काशिनाथ महादू दाते (राष्ट्रवादी अजित पवार) विरुद्ध
राणी नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार)
10) अहमदनगर शहर विधानसभा -
संग्राम जगताप (राष्ट्रवादी अजित पवार) विरुद्ध
अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी शरद पवार)
11) श्रीगोंदा विधानसभा -
प्रतिभा पाचपुते (भाजप) विरुद्ध
अनुराधा राजेंद्र नागवडे (शिवसेना उद्धव ठाकरे)
12) कर्जत जामखेड विधानसभा -
राम शिंदे (भाजप) विरुद्ध
रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार)
अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले.
- संगमनेर विधानसभा मतदारसंघ - 75.19 टक्के.
- शिर्डी विधानसभा मतदारसंघ - 75.81 टक्के.
- अकोले विधानसभा मतदारसंघ - 71.98 टक्के.
- कोपरगाव विधानसभा मतदारसंघ - 71.31 टक्के.
- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ - 70.24 टक्के
- नेवासा विधानसभा मतदारसंघ - 79.84 टक्के
- शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ - 69.36 टक्के
- राहुरी विधानसभा मतदारसंघ - 74.52 टक्के
- पारनेर विधानसभा मतदारसंघ - 70.19 टक्के
- अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ - 63.85 टक्के.
- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ - 73.85 टक्के
- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ - 73.54 टक्के.