एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2024 | गुरुवार

1. एक्झिट पोलचे निकाल समोर येताच महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु, जयंत पाटील ,बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क करण्यास सुरु https://tinyurl.com/ewawxxx3  राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान, श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर https://tinyurl.com/5bt3b32a 

2. महाराष्ट्रात महायुतीचचं सरकार येणार, फडणवीसांना विश्वास, म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाला फायदा होतो https://tinyurl.com/mr4ddyc4  एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, गुवाहाटी पार्ट-2 करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य  https://tinyurl.com/29xspexx  एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, मी 25000 मतांच्या फरकानं विजयी होणार, संतोष बागरांना विश्वास  https://tinyurl.com/57s7tep7 

3. एक्झिट पोल हा फ्रॉड आहे,महाविकास आघाडीला 160 -165 जागा मिळू शकतात, संजय राऊतांना विश्वास, म्हणाले, 26 ला सरकार स्थापन करणार https://tinyurl.com/6s4bs2yx  बीड जिल्ह्यात जरांगे फॅक्टर चालणार का, परळीत धनंजय मुंडेंचं काय होणार? https://tinyurl.com/mtw43je3 

4. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचे सांगितलं होतं, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/99j32rww  प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाच्या शरद कोळींची सडकून टीका https://tinyurl.com/4mz2fpbw  शरद कोळींच्या विरोधात महिला काँग्रेस कार्यकर्त्या आक्रमक, बांगड्या आणि चपला दाखवत केला निषेध, महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात https://tinyurl.com/3an244yz 

5. आधार कार्ड घेऊन पैसे देण्यात आले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लोक पैसे वाटतात, इम्तियाज जलील यांनी व्हिडीओ दाखवले https://tinyurl.com/pfx7632t 

6. नागपूरमध्ये EVM मशीन घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला; निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा जमावाचा आरोप https://tinyurl.com/3udmkuny 
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/4edyeudb

7. अजित पवार हाजीर हो! बारामती कोर्टाकडून दादांना समन्स, 2014 च्या निवडणुकांमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बारामतीच्या कोर्टाकडून समन्स https://tinyurl.com4t5b367j  बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार! https://tinyurl.com/5x67z2rw  

8. लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट! https://tinyurl.com/4cxxarep  अदानी उद्योग समूहाने लाचखोरी, फसवणुकीचे सर्व आरोप फेटाळले, परिपत्रक काढून दिलं स्पष्टीकरण! https://tinyurl.com/22r4vzmf 

9. दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा https://tinyurl.com/yeytsyuy 
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका https://tinyurl.com/yc3euep4 

10. शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा कोल्हापुरातील जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना https://tinyurl.com/mtaams99 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Lawyer PC : जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होणारABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 March 2025Superfast News Nagpur : नागपूरमध्ये दोन गटात राडा, आज तणावपूर्ण शांतता, पाहुया सुपरफास्ट न्यूजABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
Embed widget