एक्स्प्लोर

600 मोदी विरोधक कलाकारांविरोधात 900 मोदीसमर्थक कलाकार एकवटले

देशभरातील 600 कलाकारांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करु नका असे आवाहन केले होते. त्यानंतर आता 907 कलाकार आणि साहित्यिकांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन केले आहे.

मुंबई : देशभरातील 600 कलाकारांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करु नका असे आवाहन केले होते. त्यानंतर आता 907 कलाकार आणि साहित्यिकांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन केले आहे. या कलाकारांनी देशातील नागरिकांना भारतीय जनता पक्षालाच मत देण्याचे आवाहन केले आहे. आवाहन करताना कलाकारांनी म्हटले आहे की, "आपल्याला मजबूर सरकार नको आहे, आपल्याला एक मजबूत सरकार हवे आहे", असे म्हटले आहे. गायक-संगीतकार शंकर महादेवन, नाट्यकर्मी वामन केंद्रे, शिल्पकार राम सुतार, पंडित जसराज, अभिनेत्री कोयना मित्रा, अभिनेत्री पल्लवी जोशी, बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय, गायिका अनुराधा पौडवाल, गीतकार अभिजीत भट्टाचार्य, राहुल रॉय, विजयलक्ष्मी कृष्णन, संतूरवादक कमल गोएंका, अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी आणि संगीतकार सुनिल कौशिक यांच्यासह 907 कलाकारांनी एक परिपत्रक जारी करुन त्याद्वारे भारतीय जनता पक्षाला मत देण्याचे आवाहन केले आहे. वाचा : भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका, नसीरुद्दीन शाह, कोंकणा, पालेकरांसह 600 कलाकार एकवटले लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीला उद्यापासून सुरुवात होत आहे. निवडणुकीचा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. आपले कलाकारदेखील यामध्ये मागे नाहीत. अनेक कलाकार विविध राजकीय नेत्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्याचबरोबर आता थेट मोठ्या संख्येने कलाकारांनी एकत्र येत लोकांना नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget