एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG : राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपचा गळाला?, आमदार वैभव पिचड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
LIVE
Background
खडूर साहिब 2014 लोकसभा निवडणूक
खडूर साहिब या लोकसभा मतदारसंघात 2014 साली झालेल्या निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केले होते. या मतदारसंघात 1040518 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये 536595 पुरुष मतदार आणि 503923 महिला मतदारांचा समावेश होता. तसेच 5624 मतदारांनी नोटाचा वापर केला होता. खडूर साहिब लोकसभा मतदारसंघात 28 उमेदवार उभे राहिले होते. त्यापैकी 15उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2014 च्या निवडणुकीत खडूर साहिब लोकसभा मतदारसंघात लोकांनी शिरोमणी अकाली दलच्या Ranjit Singh Brahmpura यांच्यावर विश्वास दर्शवला होता. त्यांनी काँग्रेसच्या Harminder Singh Gill यांचा 100569 मतांनी पराभव केला होता.
खडूर साहिब लोकसभा मतदार संघाचा इतिहास- 2009 लोकसभा निवडणूक : 15 व्या लोकसभा निवडणुकीत शिरोमणि अकाली दलच्या उमेदवाराने कांग्रेस पार्टी उमेदवाराला हरवले होते. शिरोमणि अकाली दलला 467980 आणि कांग्रेस पार्टीला 435720 मतं मिळाली होती.
23:44 PM (IST) • 24 Jul 2019
साकीनाका येथील असल्फा गावामधील वाल्मिकी नगर या डोंगराचा पायथ्याशी वसलेल्या वस्तीवर दरड कोसळण्याची घटना आज घडली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चार ते पाच घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
23:45 PM (IST) • 24 Jul 2019
कामगारांच्या किमान वेतनात वाढ , कामगार कल्याण मंत्री डॉ.संजय कुटे यांचा निर्णय
18:59 PM (IST) • 24 Jul 2019
प्रादेशिक परिवहन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ,
आरटीओ विभागात खळबळ,
तपासणी नाक्यांवर नेमणुका चर्चेत,
सीमा तपासणी नाक्यावर ड्युटी देण्याच्या मोबदल्यात साडे चार लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न
18:59 PM (IST) • 24 Jul 2019
परभणी : परभणी-जिंतुर न.प कर्मचाऱ्याला मारहाणीचे प्रकरण , आमदार विजय भांबळे यांचा अटकपूर्व जामीन मंजुर, परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर ,
,
15 दिवसानंतर मिळाला जामीन
18:59 PM (IST) • 24 Jul 2019
रत्नागिरी : खेड आणि गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे खेडच्या जगबुडी पूल आणि भोस्ते घाटात माती रस्त्यावर, भोस्ते घाटात मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
Load More
Tags :
Today's News In Marathi Abp Majha Latest Marathi News Trending News Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement