एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG : उद्या शिवसेना-भाजप युतीची घोषणा- सूत्र
LIVE
Background
विष्णूपूर 2014 लोकसभा निवडणूक
विष्णूपूर या लोकसभा मतदारसंघात 2014 साली झालेल्या निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केले होते. या मतदारसंघात 1272070 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये 667837 पुरुष मतदार आणि 604233 महिला मतदारांचा समावेश होता. तसेच 20928 मतदारांनी नोटाचा वापर केला होता. विष्णूपूर लोकसभा मतदारसंघात 9 उमेदवार उभे राहिले होते. त्यापैकी 7उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2014 च्या निवडणुकीत विष्णूपूर लोकसभा मतदारसंघात लोकांनी तृणमूल कॉँग्रेसच्या Khan Saumitra यांच्यावर विश्वास दर्शवला होता. त्यांनी भाकपच्या Susmita Bauri यांचा 149685 मतांनी पराभव केला होता.
विष्णूपूर लोकसभा मतदार संघाचा इतिहास- 2009 लोकसभा निवडणूक : 15 व्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवाराने अखिल भारतीय तृणमूल कांग्रेस उमेदवाराला हरवले होते. भारतीय कम्युनिस्ट पार्टीला 541075 आणि अखिल भारतीय तृणमूल कांग्रेसला 411709 मतं मिळाली होती.
22:03 PM (IST) • 23 Sep 2019
मुंबई: आमचं ठरलंय, पण काही जागांवर अडलंय...उद्याच्या सेना-भाजप संयुक्त पत्रकार परिषदेबाबत
शिवसेनेकडून दुजोरा नाही. आज रात्री उशीरापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा. तोडगा न निघाल्यास जागावाटपाची घोषणा लांबणीवर
19:08 PM (IST) • 23 Sep 2019
भाजप शिवसेना युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला, उद्या भाजप शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत होणार घोषणा
11:44 AM (IST) • 23 Sep 2019
मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक बंद, विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानं मोनोरेल ठप्प, वाशी नाका परिसरात मोनोरेल बंद पडल्याने पुढील वाहतूक ठप्प, दुपारी एक वाजता मोनेरेल पुन्हा सुरु करण्यात येईल असं एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले आहे
15:22 PM (IST) • 23 Sep 2019
महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बालाकोटचा मुद्दा पुन्हा समोर आणला जातोय, राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांची लष्कर प्रमुखांवर टीका
14:07 PM (IST) • 23 Sep 2019
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली, जागावाटप बाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement