एक्स्प्लोर

Teachers Day 2021 Gift: या शिक्षक दिनी तुमच्या शिक्षकाला ही खास भेट द्या, शिक्षक खुश होतील

Teachers Day 2021 Gift Ideas: आई -वडिलांनंतर शिक्षकांचे योगदान हे आपल्या जीवनात सर्वात मोठे आहे. या दिवशी विद्यार्थ्याला शिक्षकांचे आभार मानण्याची संधी आहे.

Teachers Day 2021 Gift Ideas: आई -वडिलांनंतर शिक्षकांचे योगदान हे आपल्या जीवनात सर्वात मोठे आहे. आपल्या पौराणिक धर्मात शिक्षकाला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आला आहे. शिक्षक आपल्याला योग्य आणि अयोग्य समजण्यास शिकवतात. ते आपल्याला लिहायला आणि वाचायला शिकवतात. शिक्षक नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना मोठ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतात.

शिक्षकाशिवाय विद्यार्थ्याचे आयुष्य अपूर्ण आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्याला या दिवशी शिक्षकाच्या या मेहनतीबद्दल आभार मानण्याची संधी आहे. म्हणून हा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खास मानला जातो. आज आम्ही तुम्हाला शिक्षक दिन विशेष बनवण्यासाठी अशा भेटवस्तूंबद्दल सांगणार आहोत, ज्या देऊन तुम्ही तुमच्या शिक्षकांना खूप आनंदी करू शकता.


फोटो अल्बम
जर तुमचे आणि तुमच्या शिक्षकांचे फोटो असतील तर तुम्ही त्यांना एका उत्तम अल्बमचे स्वरूप देऊ शकता. या अल्बममध्ये तुमच्या आणि त्यांच्या दोघांच्या आठवणी राहतील. अशा परिस्थितीत तुमचे शिक्षक ते दिवस आठवून खूप आनंदित होतील.

पेन सेट
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी पेनपेक्षा मोठी भेट काहीही असू शकत नाही. याचा उपयोग ज्ञान देण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी दोघेही वापरु शकतात. अशा परिस्थितीत, तुमचे बजेट कमी असले तरीही तुम्ही तुमच्या शिक्षकांना पेन सेट देऊन त्यांना खूप आनंदी करू शकता.

पुस्तक
बहुतेक शिक्षकांना पुस्तके वाचायला आवडतात. त्यांना नेहमी पुस्तक वाचून काहीतरी नवीन जाणून घ्यायचे असते. अशा परिस्थितीत शिक्षक दिनानिमित्त तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या आवडीनुसार पुस्तक भेट म्हणून देऊ शकता. त्यांना तुमची ही भेट आवडेल.

ग्रीटिंग कार्ड्स
या शिक्षक दिनी, तुम्ही तुमच्या शिक्षकांना एक छान ग्रीटिंग कार्ड देखील देऊ शकता. या ग्रीटिंग कार्डवर तुम्ही स्वतःची आणि तुमच्या शिक्षकांशी संबंधित विशेष नोट लिहू शकता आणि त्यांना ते सादर करू शकता. या कार्डमध्ये तुम्ही त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करू शकता. सध्या कोरोनाचा काळ असल्याने या भेटवस्तू तुम्ही कुरीअरनेही पाठवू शकता.

 

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Embed widget