एक्स्प्लोर

Railway Recruitment : रेल्वे सुरक्षा दलात भरतीची जाहिरात बोगस, जाहिरातीवर विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाचं आवाहन

Railway Recruitment : रेल्वे सुरक्षा दलात ( RPF ) कॉन्स्टेबलच्या 900 पदांसाठीच्या भरतीची जाहिरात बोगस निघाली आहे.

Railway Recruitment : रेल्वे सुरक्षा दलामध्ये नोकरी करु पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे सुरक्षा दलात ( RPF ) कॉन्स्टेबलच्या 900 पदांसाठीच्या भरतीची जाहिरात बोगस निघाली आहे. त्यामुळे या जाहिरातीवर विश्वास ठेऊन कोणीही अर्ज करू नये, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे नागपूर मंडळाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी केले आहे. 

काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर नागपूरच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीमध्ये नागपूर रेल्वे सुरक्षा दलात कॉनस्टेबल पदाच्या 900 रिक्त जांगासाठी भरती सुरु असल्याचं सांगण्यात आले. मात्र नागपूर पोलिसांनी या जाहिराती संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. नागपूरच्या सुरक्षा दलातील रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात बोगस असल्याचं रेल्वे सुरक्षा दलाचे नागपूर मंडळाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी म्हटलं आहे. 

उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर काही दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलात तब्ब्ल 900 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर हजारो तरुण-तरुणी या भरतीच्या तयारीला लागले होते. काही जणांनी तर रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधून तयारीबद्दल मार्गदर्शनही करण्यास सांगितले होते. मात्र रेल्वेकडून अशी कोणतीही जाहिरात दिली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कोणीतरी तरुणांची फसवणूक करत असल्यामुळे आता रेल्वे अधिकाऱ्यांनी समोर येऊन खुलासा केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget