एक्स्प्लोर

NEET UG 2022 Admit Card : NEET UG परीक्षेचे प्रवेशपत्र आज होणार जारी; 'असे' करा डाऊनलोड

NEET UG 2022 Admit Card : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) 17 जुलै रोजी होणार आहे. यावर्षी सुमारे 18 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

NEET UG 2022 Admit Card : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे लवकरच (NEET UG) परीक्षेसाठी आज प्रवेशपत्र जारी केले जाईल. उमेदवार एनटीएच्या अधिकृत साइट neet.nta.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेसाठी सिटी इंटिमेशन स्लिप जारी केल्या आहेत. उमेदवार अधिकृत साइटवर तपासू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, NTA या आठवड्यातच या परीक्षेसाठी आज प्रवेशपत्र जारी करू शकते. प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत साइट neet.nta.nic.in वर जाऊन ते डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्राशिवाय कोणालाही या परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

ऑफलाइन परीक्षा

यावर्षी NEET परीक्षा देशभरातील 546 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन आणि पेपर पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेच्या प्रवेशपत्रावर महत्त्वाची माहिती उपलब्ध असेल. यासोबतच परीक्षेबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वेही देण्यात येणार आहेत. उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी फोटो ओळखपत्र परीक्षा हॉलमध्ये आणावे. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

17 जुलैला परीक्षा, 18 लाख विद्यार्थी बसणार परीक्षेला 

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) 17 जुलै रोजी होणार आहे. यावर्षी सुमारे 18 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. नीटकडून जारी करण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र, परीक्षा रोल नंबर, जन्मतारीख, पूर्ण नाव इत्यादी तपशील नमूद केले जातील. ही परीक्षा देशातील 546 आणि देशाबाहेरील 14 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा (NEET परीक्षा) दुपारी 02:00 ते 05:20 या वेळेत घेतली जाईल.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी जाणून घ्या

स्टेप 1: प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट देतात.
स्टेप 2: आता उमेदवाराच्या मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या NEET UG टॅबवर जा आणि नंतर उमेदवार लॉगिनवर क्लिक करा.
स्टेप  3: यानंतर उमेदवाराच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: आता उमेदवार NEET UG प्रवेशपत्र 2022 डाउनलोड करा
स्टेप 5: शेवटी प्रवेशपत्राची प्रिंट काढा.

संबंधित बातम्या

NEET PG समुपदेशन लवकरच सुरू होणार, 'ही' आहेत आवश्यक कागदपत्रे

NEET PG 2022 Counselling शेड्यूल लवकरच जाहीर होणार; नोंदणीची पद्धत काय?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget