job majha : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, बंपर जागा
Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
पोस्ट – कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician- contract basis)
शैक्षणिक पात्रता –इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ फिटरमध्ये ITI
एकूण जागा – एक हजार 625
वयोमर्यादा – 30 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022
तपशील - www.ecil.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये current job openings वर क्लिक करा. डाव्या बाजूला careers मध्ये e recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. Detailed advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
एअर इंडिया सर्विसेस लि., मुंबई
विविध पदांच्या एक हजार 184 जागांसाठी भरती निघाली आहे.
सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सर्वाधिक जागा आहेत हँडीमनसाठी.
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
एकूण जागा – 620
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीची तारीख - 4, 5, 7, 9 आणि 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुलाखत होईल.
तपशील- www.aiasl.in
पोस्ट – कस्टमर एजंट
शैक्षणिक पात्रता - पदवीधर + IATA / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर आणि १ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 360
मुलाखतीची तारीख - 4, 5, 7, 9 आणि 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुलाखत होईल.
तपशील- www.aiasl.in
पोस्ट - युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना
एकूण जागा – 80
मुलाखतीची तारीख - 4, 5, 7, 9 आणि 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुलाखत होईल.
तपशील- www.aiasl.in
पोस्ट - रॅम्प सर्विस एजंट
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर), अवजड वाहन चालक परवाना
एकूण जागा – 47
मुलाखतीची तारीख - 4, 5, 7, 9 आणि 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुलाखत होईल.
तपशील- www.aiasl.in
पोस्ट – ज्युनियर कस्टमर एजंट
शैक्षणिक पात्रता - IATA – UFTAA/ IATA – CARGO डिप्लोमा किंवा १२वी उत्तीर्ण आणि १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 20
मुलाखतीची तारीख - 4, 5, 7, 9 आणि 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुलाखत होईल.
तपशील- www.aiasl.in
पोस्ट - ज्युनियर एक्झिक्युटिव्ह-पॅक्स
शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि 9 वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर आणि MBA आणि ६ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 17
आणखीनही काही पोस्टसाठी जागा आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीची तारीख - 4, 5, 7, 9 आणि 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुलाखत होईल.
मुलाखतीचं ठिकाण - Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport Terminal-2,Gate No.-5,Sahar, Andheri-E,Mumbai-400099
तपशील- www.aiasl.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment वर क्लिक करा. Advertisement of Mumbai Recruitment य़ावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI