Yawatmal : पत्नीच्या चारित्र्यावरील संशयानंतर सासऱ्यानं मारल्याचा मनात राग, जावयाने संपवली बायकोसह आख्खी सासुरवाडी; चौघांच्या हत्येनंतर यवतमाळ हादरलं

Yawatmal Murder : एका महिन्यापासून सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाने बायको, सासरा, दोन मेहुण्यांची हत्या केली. या हल्ल्यात सासू मात्र वाचली असून ती गंभीर जखमी आहे. 

यवतमाळ : राज्यात हत्येच्या घटनांसाठी सतत चर्चेत राहणाऱ्या यवतमाळ (Yavatmal Crime) जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर रक्तरंजित घटना (Yawatmal Kalamb Murder) घडली. घरघुती वादातून जावयाने सासरा, दोन मेहुणे

Related Articles