एक्स्प्लोर

Vasai Accident : भंगाराने भरलेल्या ट्रकचे नियंत्रण सुटलं, रस्त्यावरुन जाणाऱ्यारा चिरडलं, नागरिकांचा संताप

Vasai News : वसईतील धुमाळ नगर परिसरात भंगाराने भरलेल्या ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी गोंधळ घालत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

Vasai Accident : वसईतील धुमाळ नगर परिसरात शुक्रवारी रात्री एक दुर्दैवी अपघात घडला. भंगाराने भरलेल्या ट्रकखाली चिरडल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मृत व्यक्तीचे नाव बिंदर रामनारायण प्रजापती (वय 55) असे असून, रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास वजन काट्यासमोर हा अपघात झाला. पायी जात असताना भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक त्यांच्या अंगावरून गेला.

Vasai Accident Details : नियंत्रण सुटल्याने ट्रक अंगावरून गेला

मिळालेल्या माहितीनुसार, भंगाराने भरलेला ट्रक वजन काट्याकडे जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पादचाऱ्यावर गेला. ट्रकचे चाक दोन्ही पायांवरून गेल्याने बिंदर प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला.

Local Protest : संतप्त नागरिकांचा संताप उसळला

घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. संबंधित ट्रक हा एका नगरसेवकाशी संबंधित असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच घटनास्थळी आलेल्या नगरसेवकाने अपशब्द वापरल्याचाही आरोप करण्यात आला.

Police Clash : पोलिसांशी शाब्दिक चकमक

या प्रकारामुळे वातावरण तापले असून संतप्त नागरिक आणि पोलिस प्रशासन यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही काळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

Vasai Traffic Issue : वाहतूक कोंडीमुळे वाढते अपघात

स्थानिकांच्या मते, या भागातील वजन काट्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यापूर्वीही येथे अनेक अपघात झाले असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून ट्रक चालकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget