एक्स्प्लोर

Sushma Andhare On Ashok Kharat Case: अशोक खरातसोबत भागीदार, दोघांचे पाप सारखेच; सुषमा अंधारेंनी आणखी एक नाव बाहेर काढलं!

Sushma Andhare On Ashok Kharat Case: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नामकर्ण आवारेंवर निशाणा साधला आहे.

Sushma Andhare On Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला उद्या (1 एप्रिल) कोर्टात हजर केले जाणार असून पोलिस कोठडीचा शेवटच्या दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवसभर अशोक खरात विरोधात आणखी पुरावे गोळा करून तपासला वेग दिला जाणार आहे. अशोक खरात याच्यावर दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात खरातचे ओकस कार्यालयामध्ये एसआयटीकडून सोमवारी काही महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

मंत्रतंत्राच्या नावाखाली विकृत आणि भोंदू अशोक खरातनं सामान्यांपासून उद्योजकांचे फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. अशोक खरातनं गारूड कसं घातलं, याचं वर्णन करणारं एका उद्योजकाचं पुस्तकच एबीपी माझाच्या हाती लागलं. या पुस्तकात अशोक खरातचे तत्कालीन भक्त असलेले सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे (Namkarna Aware) यांनी असा मी नामकर्ण हे आत्मचरित्र लिहिलंय. त्यात त्यांनी अशोक खरातला अद्भुत आणि चमत्कारिक पुरुषाचा दर्जा दिला आहे. 2012 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात नामकर्ण यांनी खरातवर तब्बल 13 पानं खर्ची घातली. त्यातून अशोक खरातबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या. याच पुस्तकावरुन आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नामकर्ण आवारेंवर निशाणा साधला आहे. (Sushma Andhare On Ashok Kharat Case)

नामकर्ण आवारे आणि अशोक खरातचे पाप सारखेच- सुषमा अंधारे (Sushma Andhare On Namkarna Aware)

शिवनिका ट्रस्टवर नामकर्ण आवारे देखील होता. अशोक खरात आणि नामकर्ण आवारे यांचे व्यावसायिक संबंध आहेत. नामकर्ण आवरेने अनेक उद्योजकांना खरातकडे हात दाखवायला लावले. पुस्तक लिहून नामकर्ण आवरे यांनी अशोक खरातच्या कथा लिहिल्या. मंदिरांचा प्रचार केला व स्वयंभू करण्याच काम नामकर्ण आवारे यांनी केलं. राजकीय नेत्यांना देखील त्यानेच मंदिरात आणलं. 2018 ला या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला गेला. त्यामुळे नामकर्ण आवारे आणि अशोक खरात सारखेच पापाचे भागीदार असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.  

कोण आहे नामकर्ण आवरे? (Who Is Namkarna Aware)

सुषमा अंधारे यांनी आवारे हे खरात आणि काही राजकारण्यांचे काळे पैसे पांढरे करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. जगदंब पतसंस्थेचा देखील नामकर्ण आवरे चेअरमन आहेत. काही वर्षे अशो खरात देखील या पतसंस्थेचा संचालक होता. नामकर्ण आवरेंचं अशोक खरातसोबत अनेक आर्थिक लागेबांधे त्यांचे होते. तसेच नामकर्ण आवरे आणि अशोक खरातचे अंत्यत जवळचे संबंध होते.

अशोक खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार-

अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करुन या आधीचे चॅटिंग, कोणाशी जास्त वेळा संभाषण केले. कोणाच्या संपर्कात होता काय संभाषण केले याबाबतीत एसआयटी माहिती गोळा करत आहेत. त्यातून नवीन कोणती माहिती समोर येणार, याचा शोध सुरू असून तपासाचा तपशील उद्या कोर्टात हजर केला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय तपास होतो याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात जास्त चर्चेत राहिल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज नाशिकमध्ये जबाब नोंदवण्यासाठी येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातमी:

Sushma Andhare on Rupali Chakankar : दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खोचक सवाल, नामकर्ण आवरेंवरही गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget