एक्स्प्लोर

बेवफा सोनम रघुवंशी हनिमून प्रकरणात 3 नवीन नावांमुळं ट्विस्ट, नक्की किती जणांना बळीचा बकरा बनवलंय?

पोलिसांनी आता सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी प्रकरणात इंदौर येथून तीन आरोपींना अटक केली आहे. राजा रघुवंशी च्या हत्येमागचा हेतू  हा वैयक्तिक आणि आर्थिक लोभाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे .

Sonam Raghuvanshi: राजा रघुवंशी हत्याकांडाची देशभर चर्चा असताना या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह या दोघांनी कुणाचा कट केल्याचं पोलिस तपासात समोराला आहे. सोनमने तिच्या पतीला सुपारी देऊन मारले. अटक केलेल्या आरोपींमध्ये तिचा प्रियकर राज कुशवाह याचा सहभाग असल्याचे पोलिसांचे दावे आणखी बळकट झाले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात मेघालय पोलिसांचा तपास सुरू असून इयत्ता प्रसाद आता तीन नवीन नावांमुळे एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. साेनमनं या हत्येसाठी नक्की किती जणांना बळीचा बकरा केलंय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोलिसांनी आता सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी प्रकरणात इंदौर येथून तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांवर पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. पैशांचा लोभासाठी या तिघांनी राजा रघुवंशी च्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यात सहभागी झाल्याचा समोर येत आहे. लोकेन्द्र सिंह तोमर, आणि बल्लू अहिरवार अशी या तीन आरोपींची नावे आहेत .

फ्लॅटमधून तिन्ही आरोपी बॅगा घेऊन निघाले

मुख्यरूपी विशाल चव्हाण ला अटक केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले .त्याच्या माहितीवरून पोलिसांना इंदौरच्या देवास नाका येथे फ्लॅट सापडला .याच फ्लॅटमध्ये राजा रघुवंशीची पत्नी सोनम काही दिवसांपासून लपून बसल्याचं सांगितलं जातं .सोहरा येथून परतताना सोनम ने एक बॅग आणली होती .जात रोख रक्कम दागिने आणि मोबाईल फोन होता .पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हा फ्लॅट पूर्णपणे रिकामा होता .यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या फ्लॅटमधून सिलोन लोकेंद्र आणि बल्लू हे तिघे संशयास्पद बॉक्स घेऊन जाताना दिसले .या सीसीटीव्ही फुटेज नंतर पोलिसांचा संशय अधिक वाढला .सिलोन दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना इंदौर मध्ये एक जळालेली बॅग सापडली .ही बॅग आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे .या बॅगेत असे काही पुरावे असतील ज्यामुळे हत्येचा कट उघड होऊ शकतो असा पोलिसांचा दावा आहे .

अनेक पुरावे सापडण्याची शक्यता

पोलीस अधीक्षक विवेक सैम म्हणाले, पुरावे नष्ट केल्यानंतर हे तीनही आरोपी वेगवेगळ्या दिशेने पळून गेले .एक जण हरिद्वारकडे काही भोपाळकडे आणि काही अशोक नगरकडे . या संपूर्ण घटनेत अनेक पुरावे सापडण्याची शक्यता असून सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरणात हत्येच्या कटामागे नक्की किती जण होते हे समोर येण्याची शक्यता आहे . सोनम रघुवंशी च्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तिचं लग्न राजा रघुवंशी तिच्या संमतीने झाले .जर सोनमला राजा आवडत नव्हता तर तिने त्याच्याशी लग्न का केले ?आतापर्यंत पोलिसांना राजा रघुवंशी च्या हत्ती मागचा हेतू उघड करण्यात ठोस पुरावे सापडत नसल्याचं समोर येत आहे .सोनम आणि राज कुशवाह या दोघांचे प्रेम संबंध सोबत व्यवसाय करण्यासाठी असणारे हितसंबंध हे राजाच्या हत्त्येचे कारण असल्याचे सध्यातरी पोलिसांचे म्हणणे आहे .राजा रघुवंशी च्या हत्येमागचा हेतू  हा वैयक्तिक आणि आर्थिक लोभाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे .

 

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Crime News: प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget