एक्स्प्लोर

भाऊबंदकीचा वाद, पिता-पुत्राला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून अॅक्शन, मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Latur Crime: लातूर (Latur Latest News Updates) जिल्ह्यातील तगरखेडा येथे शेतीच्या वादावरून वडील आणि मुलाला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Latur Crime News: लातूर : भाऊबंदकीच्या वादाबाबत अनेकदा आपण पाहिलंय, ऐकलंय. अनेकदा हे वाद विकोपाला जाऊन अनुचित प्रकार घडल्याचंही आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार लातुरात (Latur News) घडला आहे. भाऊबंदकीतला शेतीचा वाद हा अनेकदा जीवघेणा होत असतो. अशाच शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील (Latur District) तगरखेडा येथे ही घटना घडली असून यामुळे खळबळ पसरली आहे. 

लातूर (Latur Latest News Updates) जिल्ह्यातील तगरखेडा येथे शेतीच्या वादावरून वडील आणि मुलाला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तगरखेडा येथे शेतीच्या वादावरुन एकाला लोखंडी रॉडच्या सहाय्यानं बेगम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

लातुरात राहणाऱ्या प्रकाश लंगडे आणि प्रथमेश लंगडे या पिता पुत्र शेतात गेले होते. दोघांनीही शेतात प्रवेश का केला? यावरुन सिद्धार्थ लंगडे आणि शेखर लंगडे यांच्यासोबत मोठा वादा झाला. या वादाचं रुपांत भांडणात झालं ते थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं. प्रकाश लंगडे आणि प्रथमेश लंगडे या पिता-पुत्रांना इतर पाच जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी याप्रकरणाची तात्काळ दखल घेत पाचजणां विरोधात औरद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale On Chandrakant Patil | निमंत्रण स्वीकारूनही गैरहजेरी! चंद्रकांत पाटलांवर आठवले नाराजPune Hit And Run Case | खडकी हिट अँण्ड रनमधील आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटकAndheri Subway Water Logging : अंधेरी सबवे पुन्हा तुंबला! पाच फूट पाणी भरल्यानं सबवे बंदCity 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Embed widget