एक्स्प्लोर

Sangli Crime : कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी पिता-पुत्राच्या अपहरणाचा डाव; सांगलीत सहा जणांना बेड्या

Sangli Crime Update :  एका शिक्षक आणि त्याच्या मुलाचे फिल्मी स्टाईल अपहरण करून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या 6 जणांना सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Sangli Crime Update :  एका शिक्षक आणि त्याच्या मुलाचे फिल्मी स्टाईल अपहरण करून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या 6 जणांना सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. अवघ्या 12 तासात सांगली पोलिसानी अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.  कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी आरोपींनी हा अपहरणाचा  डाव आखला होता. 

कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी एका पिता-पुत्राच्या अपहरणाचा डाव आखल्याची घटना सांगलीमध्ये समोर आली आहे. या पिता-पुत्राकडे आरोपींनी 50 लाखाची खंडणी देखील मागितली होती. मात्र 50 लाख देण्याची धमकी देत त्यांना सोडून देण्यात आले आणि आरोपीचा खेळ फसला. अपहरण झालेल्या व्यक्तीने थेट पोलीस स्टेशनला जात ही घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपी  समीर पखालीसह अन्य काही जण कर्जबाजारी झाले होते. शिक्षक असलेल्या ढोले यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती याची माहिती आरोपींना होती. यातूनच त्यांचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा प्लॅन आखला.

गुलाल टाकून मग अपहरण

अपहरण झालेल्या ढोले यांची गावातील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्याची माहिती आरोपींना होती. त्यामुळे आरोपींनी आधी या पिता पुत्राच्या अंगावर गुलाल टाकला जेणेकरून ते दोघेजण आरडाओरडा न करता आपल्या ओळखीतील हे लोक आहेत असा त्यांचा समज होईल. पण गुलालात माखवून मग आरोपींनी या दोघांचे अपहरण केले.

50 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण
 
अपहरणकर्त्यांनी कसबे डिग्रजजवळ शिक्षक ढोले आणि त्यांच्या मुलाचं डोळ्यात गुलाल टाकून जीवे मारण्याची धमकी देत 50 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केले. त्यानंतर या दोघांना अज्ञातस्थळी नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिक्षक ढोले यांच्याजवळचे 22 हजार रुपयेही काढून घेतले. 

12 तासाच्या आत सांगली पोलिसांकडून आरोपी जेरबंद

या घटनेनंतर सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके याच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी उपविभागातील पोलीस ठाण्याच्या 4 टीम तयार करून सापळा लावून अपहरण करणाऱ्या समीर पखाली, अल्झार चौगले , तोहीद मुलाणी,  जुबेर चौगले यांना अटक केली. या अपहरणकर्त्यांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. विशेष म्हणजे 12 तासाच्या आत सांगली पोलिसांनी  हा गुन्हा उघडकीस आणला.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
Beed Morcha: भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली,  रडत रडत म्हणाली..
भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली, रडत रडत म्हणाली..
Beed Crime : बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
K Annamalai : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Video : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 December 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सSantosh Deshmukh Daughter Emotional : लातूरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा, संतोष देशमुख यांची मुलगी भावूकTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM : 27 डिसेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray On Manmohan Singh : मनमोहन सिंग यांनी शांतपणे केलं ते अनेकांना बोलूनही करता आलं नाही- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
Beed Morcha: भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली,  रडत रडत म्हणाली..
भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली, रडत रडत म्हणाली..
Beed Crime : बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
K Annamalai : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Video : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Manmohan Singh : मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Mamata Machinery IPO : ममता मशिनरीच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग, 243 चा स्टॉक पोहोचला 630 रुपयांवर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई
ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल, आयपीओ लिस्ट होताच लागलं अप्पर सर्किट, शेअर बनला रॉकेट 
Embed widget