एक्स्प्लोर

Raigad Crime: आजी-आजोबांनी फोन उचलला नाही, नातू घरी पोहोचला, दोघांचे मृतदेह राख अन् पालापाचोळ्यात बघताच हादरला, खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

Raigad Crime Khalapur Murder case: खालापूर तालुक्यातील निगडोली येथे एका वृद्ध दाम्पत्याचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Raigad Crime Khalapur Murder case: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका (Khalapur Taluka) दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादरला आहे. खालापूर तालुक्यातील निगडोली गावात मंगळवारी ही घटना उघड झाली. या गावातील वृद्ध जोडप्याचा गळा चिरुन निर्घृणपणे खून (Murder news) करण्यात आला आहे. या दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर निगडोली गावात आणि खालापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या वृद्ध जोडप्याची हत्या कोणी केली आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप समोर आलेले नाही. (Raigad Crime news)

प्राथमिक माहितीनुसार, 75 वर्षीय रघुनाथ फराट आणि त्यांच्या 72 वर्षीय पत्नी सुरेखा फराट यांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. या दोघांच्याही मृतदेहांवर राख आणि पालापाचोळा टाकण्यात आला होता. रघुनाथ फराट आणि सुरेखा फराट हे दोघेही फोन उचलत नसल्याने त्यांचा नातू निगडोली येतील त्यांच्या घरी पोहोचला. तेव्हा घरात त्याला आपले आजी-आजोबा मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची वर्दी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.  खालापूर पोलिस आणि फॉरेन्सिक पथक यांच्याकडून हत्येमागचा तपास सुरु आहे. अज्ञात आरोपींविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सध्या पुढील तपास सुरु आहे. 

Beed Crime: बीडमध्ये शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

बीडच्या परळी शहरात एका हॉटेलमध्ये थरारक प्रसंग घडला. परळीतील शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Camp) नेते शिवाजी शिंदे हे आपल्या हॉटेलमध्ये थांबलेले असताना त्या ठिकाणी आलेल्या एका युवकाने हात हातात कोयता घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. याच घटनेत शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलमधील इतर लोकांनी या युवकाला पकडून ठेवल्याने शिंदे यांचा जीव वाचवला.  दरम्यान हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. (Beed Crime news)

आणखी वाचा

Kalyan Crime News: माहेरी आलेल्या 25 वर्षीय मुलीला बापाने संपवलं; किरकोळ कारणावरुन बाप-लेकीचा वाद, कल्याणमधील घटनेनं खळबळ

Nagpur Crime News: 'क्या रे जॉनी' म्हणत डोक्यावर टपली मारताच संतापला, नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाला संपवलं; दुचाकीवरून आला अन्...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget