एक्स्प्लोर

Pune Crime : मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करणाऱ्या पुण्यातील महिला पोलिसाचे निलंबन

Pune Crime : मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करणाऱ्या महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे

Pune Crime : मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक पोलीस विभागात ही महिला पोलीस कार्यरत होती. अनघा ढवळ असं आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे. इन्स्टा स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. पीडित महिलेने याबाबत कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अनघा ढवळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

अन्यथा तुझ्या घरातील लोकांना ठार मारु

अधिकची माहिती अशी की, आरोपी अनघा सुनील ढवळे हिची कोथरुडच्या वाहतूक पोलीस विभागात नेमणूक करण्यात आली होती. ढवळे हिने तिच्या मित्राच्या पत्नीला तू परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेव, अन्यथा तुझ्या घरातील लोकांना ठार मारु, अशी धमकी दिली होती. दरम्यान, महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ढवळेचे निलंबन करण्यात आले आहे. 

माझी गुंडांबरोबर ओळख आहे

मी पुण्याची लोकल आहे, माझी गुंडांबरोबर ओळख आहे. आम्ही एक सामाजिक संस्था चालवतो. आम्ही ब्लॅक मनीचे लीगलमध्ये रुपांतर करतो. आमचे 9 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तुझ्या नवऱ्याला 40 ते 50 लाख रुपये मिळतील, असंही ढवळे हिने पीडित महिलेला सांगितले होते. दरम्यान, पीडित महिलेने कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यात तक्रार दाखल केली. यानंतर तिचे निलंबन करण्यात आले आहे. 

पुण्यात गुन्हेगारीचं सत्र सुरुच, उरळी कांचनमध्ये गोळीबार 

पुण्यातील उरळी कांचनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आलीये. उरुळी कांचन येथील इनामदार वस्ती येथे गोळीबाराची घटना घडली आहे. बापू शितोळे या व्यक्तीकडून तीन ते चार व्यक्तींवर गोळाबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. ⁠बापू शितोळे याच्याकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय. ⁠गोळीबारात काळुराम गोते जखमी झालाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Embed widget