एक्स्प्लोर

Pune Crime news : चारित्र्यावरुन संशय, हैवान पतीनं पत्नीला दिले हिटरचे चटके अन् मुलांसमोरच केलं अश्लील कृत्य; पुण्यातील संतापजनक प्रकार

Maharashtra Pune News: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला गरम हिटरने चटके दिले आहेत. पुण्यातील कोंढवा भागातून धक्कादायक घटना आली समोर आली आहे. या प्रकरणी 40 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे.    

Pune Crime news : मागील काही दिवसांपासून (Pune crime) पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. किळसवाणे प्रकार आणि कौटुंबिक हिंसाचारातदेखील वाढ झाल्याचं मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमधून समोर आलंं आहे. अशीच एक संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला गरम हिटरने चटके दिले आहेत. पुण्यातील कोंढवा भागातून ही धक्कादायक घटना आली समोर आली आहे. या प्रकरणी 40 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरुन फक्त हिटरचे चटकेच दिले नाही तर हात पाय बांधलेल्या अवस्थेत असताना पत्नीसोबत अतिशय क्रूररित्या शारीरिक संबंध ठेवले. 35 वर्षीय पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर 40 वर्षीय आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

महिला त्यांच्या सोळा वर्षे मुलीचा मोबाईल पाहत होत्या. यावेळी आरोपी पतीने पत्नी कोणासोबत बोलत तर नाही ना? असा संशय घेऊन तिला हाताला धरून बेडरूममध्ये घेऊन गेला. पत्नी आणि त्यांची चार मुले या संपूर्ण प्रकाराने घाबरून गेली. आरोपीने दरवाजा बंद करून फिर्यादीच्या सलवार आणि ओढणीने त्यांचे हातपाय बेडला बांधले. त्यानंतर हिटर गरम करून फिर्यादीच्या गुप्तांगावर त्याचे चटके दिले. इतकेच नाही तर अतिशय क्रूररित्या त्याने पत्नी सोबत शरीर संबंध ठेवले.

मुलांसमोरच केलं अश्लील कृत्य

आरोपीने पत्नीसोबत अतिशय घृणास्पद कृत्य करत फिर्यादीच्या तोंडात स्वतःचा पाय घातला आणि अंगावर लघु शंका देखील केली. त्यानंतर पत्नीच्या हातापायावर आणि डोक्यावर खलबत्त्याने मारहाण केली. दरम्यान, मुली बाहेर जास्त आरडाओरडा करू लागल्याने आरोपीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने 16 आणि 11 वर्षीय मुलीकडे पाहून देखील अश्लील कृत्य केलं. हा सगळा प्रकार पाहून मुलं हादरली. 

कौटुंबीक हिंसाचारात वाढ 

शहरात कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना रोज समोर येत आहे. चारित्र्याचा संशय आणि अन्य कारणावरुन  हे प्रकार घडत आहेत. पुण्यात मागील काही दिवसांपासून अशा अघोरी कृत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी अशीच अघोरी घटना समोर आली होती. जादूटोण्यासाठी महिलेचं मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला होता. 27 वर्षीय पीडित महिलेने या प्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पुणे पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींनाही अटक केली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाल्मिक कराडांनी शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 31 Dec 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाल्मिक कराडांनी शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
Walmik Karad: 'कडक कपडे घालून शानमध्ये येणार, वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
'वाल्मिक कराड आज शरण येणार, कडक कपडे घालून शानमध्ये येणार...'; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
Embed widget