एक्स्प्लोर

Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण

आता दौंड पोलीस ठाण्यात या दोघांनीही परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून दौंड पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मलठण शाखेतील कर्मचाऱ्याने एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अक्षय पांडुरंग आटोळे असे संबंधित बँक कर्मचाऱ्याचे नाव असून भीमराव विठोबा पांढरे हे मारहाण झाल्याचा आरोप करणारे शेतकरी आहेत. (Crime News)

नेमकं घडलं काय?

दौंडमधील मलठण येथील शेतकरी भीमराव विठोबा पांढरे यांनी या बँक कर्मचाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे केली होती आणि त्याचा राग मनात धरत दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत समोर आपल्याला या बँक कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार भीमराव पांढरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. तर भीमराव विठोबा पांढरे यांनी कर्जाच्या अर्जामध्ये त्रुटी निघाल्याच्या कारणातून बँकेत येऊन व फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित बँक कर्मचारी अक्षय आटोळे यांनी केलाय.शिवाय लिंगाळी ग्रामपंचायत समोर आपल्याला मारहाण केल्यास ची फिर्याद आटोळे यांनी दौंड पोलिसात नोंदवली आहे. आता दौंड पोलीस ठाण्यात या दोघांनीही परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून दौंड पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित बँक कर्मचारी शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण करताना दिसत आहे. यावेळी तो अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचेही स्पष्टपणे दिसते. वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून आटोळे यांनी लिंगाळी ग्रामपंचायत समोर त्यांना मारहाण केली. दुसरीकडे, बँक कर्मचारी अक्षय आटोळे यांनीही आपली बाजू मांडत भीमराव पांढरे यांच्यावर आरोप केले आहेत. बँक कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणामागे जुना वाद असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी भीमराव पांढरे यांनी संबंधित बँक कर्मचाऱ्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्याचाच राग मनात धरून ही मारहाण केल्याचा आरोप पांढरे यांनी केला आहे. घटनेनंतर त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या दौंड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत .

 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Supreme Court : 'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण
'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण, कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Embed widget